तेल्हारा(प्रतिनिधी)- देशभरात मोठ्या उत्सवात धार्मिक सण साजरे होत असताना या काळात शांतता प्रस्थापित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात येते.नवदुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये येणारे धार्मिक सण पोलिसांना सहकार्य करून उत्सव शांततेत पार पाडा असे आवाहन ठाणेदार विकास देवरे यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना यावेळी केले.यावेळी शांतता समितीचे सदस्य,प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार,मंडळाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
अधिक वाचा : शहरात डेंग्यु सारखा रोग पसरत असतांना न प ला पडला दिलेल्या आश्वासनांचा विसर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola