अकोट(प्रतिनिधि) : अकोट शहर पोलीस स्टेशन मधे फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारी वरुन अकोट शहर पोलीसानी वाशीम येथील आरोपी पत्ती १) मिलीद माणीकराम सोनोने २) राजरत्न माणीकराम सोनोने ३) मिनाबाई मानीकराम सोनोने ४) मानीकराम सुर्यभान सोनोने याच्या विरुद्ध फीर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन वाशिम येथील मिलीद माणीकराम सोनोने दि. ४/१०/१८ रोजी यांच्यासोबत फीर्यादी महिलेच्या वडीलानी लाखो रु खर्च करुन लग्न लावुन दिले सुरवातीचे काही दिवस जाताच सासरी कडील मडंळीनी सतत शारीरिक व मानसिक ञास देत असल्यामुळे अकोट शहर पोलीसात फीर्यादी वरुन अप /नबंर ३४९/१८ भादवी कलम ४९८,३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा : वारूळा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola