• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

बोंड अळीला कारणीभूत ठरलेल्या ९० बियाणं कंपन्यांना १२०० कोटींचा दंड

Team OurAkola by Team OurAkola
June 6, 2020
in राज्य, Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
बोंड अळीला कारणीभूत ठरलेल्या ९० बियाणं कंपन्यांना १२०० कोटींचा दंड
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे – महाराष्ट्रात दर्जाहिन बीटी बियाणं पुरवल्याबद्दल बहुराष्ट्रीय कापूस बियाणं कंपन्यांना १२०० कोटी रुपयांच्या दंडाची नोटिस कृषी विभागानं बजावली आहे.

जवळपास ९० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना कृषी खात्यानं दर्जाहिन कापूस बियाणं पुरवल्याबद्दल ह्या नोटिस पाठवल्या आहेत. हा दंड वसूल करुन राज्यातल्या अडचणीत सापडलेल्या साडे अकरा लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.  गेल्यावर्षी आणि यंदा बीटी कापसावर आलेल्या बोंड अळीच्या प्रादुर्भावानं महाराष्ट्रातल्या कापूस शेतीचं अंदाजे १० ते १५ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. ‘बीजी-टू’ वाणाचं कापूस बियाणं बोंड अळीच्या प्रादुर्भावाला बळी पडलं आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

या कापूस बियाण्यामुळं महाराष्ट्रातलं अंदाजे ५० टक्क्यांपेक्षा जास्त कापूस पिकाचं गेल्या हंगामात नुकसान झालं होतं.अंदाजे १५ हजार कोटी रुपयांचा कापूस बोंड अळीनं फस्त केला होता. बीटी तंत्रज्ञानाच्या स्विकारानंतर जवळपास १६ वर्षानंतर कापसावर पुन्हा बोंड अळीनं हल्ला केला होता.

अंदाजे २२ लाख हेक्टरवरील कापूस पीक बाधित झालं होतं, त्याचबरोबर यंदासुद्धा बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं कापूस उत्पादक चिंतेत सापडला आहे.

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

पूर्णा मायच्या स्वच्छतेसाठी सरसावली तरुणाई; स्वयंस्फूर्तीने राबविले स्वच्छपूर्णा अभियान

Next Post

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या महाविद्यालयीन मुला-मुलींना उच्चशिक्षणासाठी सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना सुरु – परिवहनमंत्री दिवाकर रावते

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Diwakar Ravate

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या महाविद्यालयीन मुला-मुलींना उच्चशिक्षणासाठी सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना सुरु - परिवहनमंत्री दिवाकर रावते

murder crime

नाश्त्यावरून भांडण; वृद्ध आत्याच्या डोक्यात १४ वेळा चाकूने वार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.