• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पोपटखेड येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार

Editor by Editor
June 8, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
80 1
0
पोपटखेड येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार
12
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

* शिवसेना महिला आघाडी व पोपटखेड येथील महिलाचे आकोट ग्रामीणचे ठाणेदाराना निवेदन

आकोट /प्रतिनिधि- आकोट तालुक्यातील आकोट गा्मिण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोपटखेड येथील महिलानी अवैध दारु विक्री च्या विरुद्ध पुनश्च एल्गार उभारला असुन शिवसेना जिल्हा सघंटिका प्रा. मायाताई म्हैसने यांच्या नेतुत्वात दि. २८ सप्टेंबर रोजी गा्मिण पोलीस निरीक्षक मिलींद कुमार बहाकर यांना भेटुन पोपटखेड येथे महिलानी त्याची व्यंथा माडल्या पोपटखेड येथे अवैध देशी विदेशी दारु सह गावठी दारुची मोठ्या प्रमाणात खुलेआम पणे विक्री होत असुन पोलीस कारवाई होऊन सुद्धा अवैध दारु विक्री बंद होत नसुन त्यावर पुर्णपणे बंद करण्यात यावी कारण दारु मुळे अनेक गरीबाचे ससांर उद्धवस्त होत आहेत अल्पवयीन मुले व्यसनाधीन होत आहे त्यामुळे गावात वाद विवाद होत असुन गावाची शातंता भंग होत आहे तरी आकोट गा्मिण पोलीसानी पोपटखेड येथील अवैध दारु विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा पोपटखेड महिला मंडळ शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तिर्वं आदोलन छेडंण्याचा इशारा देण्यात आला आहे असुन निवेदन देतेवेळी प्रा. मायाताई म्हैसने शिला पालवे सखुबाई पारवे ,लीलाबाई रंगारी, अर्चना पालवे, लीलाबाई भारसाकळे, मालत सुरत्ने,वैशाली भोरजने ,चद्रंकला पालवे,तुलसाबाई सुरत्ने, वैशाली भोजने, चद्रंकला पालवे, तुलसाबाई सुरत्ने, सुनंदा सुरत्ने, दुर्गा भाष्कर,कामिनी बेलसरे, फुलाबाई जाबुंळकर, शोभा जाबुळकर,पंतावती बेलसरे, अजाबराव भास्कर उपस्थितित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

___________________

Previous Post

आदिवासी मुलीविषयी अश्लील लिखाण करणाऱ्या त्या कविविरुद्ध गुन्हा दाखल करा

Next Post

भांबेरी येथील विवेक वर्धिनी महाविद्यालयात एलिमेंटरी व इंटर मिजीएट शासकीय चित्रकला परिक्षेला सुरुवात

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
भांबेरी येथील विवेक वर्धिनी महाविद्यालयात एलिमेंटरी व इंटर मिजीएट शासकीय चित्रकला परिक्षेला सुरुवात

भांबेरी येथील विवेक वर्धिनी महाविद्यालयात एलिमेंटरी व इंटर मिजीएट शासकीय चित्रकला परिक्षेला सुरुवात

विशेष मतदार नोंदणी मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद जिल्हाधिकारी यांनी दिल्यात मतदान केद्रांना भेटी

विशेष मतदार नोंदणी मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद जिल्हाधिकारी यांनी दिल्यात मतदान केद्रांना भेटी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.