• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बाह्य स्वच्छते सोबतच मानसिक स्वच्छता करणे हेच ब्रह्माकुमारी चे कार्य -ब्र.कु. लीना दीदी

City Reporter by City Reporter
June 8, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
80 1
0
बाह्य स्वच्छते सोबतच मानसिक स्वच्छता करणे हेच ब्रह्माकुमारी चे कार्य -ब्र.कु. लीना दीदी
12
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

पातुर(सुनील गाडगे): प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मध्ये बाह्य अस्वच्छतेच्या कार्यासोबतच मनुष्याच्या मनामधील व्यर्थ नकारात्मक हिंसा, द्वेष, वासनात्मक वृत्ती तामसिकता,  इत्यादी स्वरूपाच्या मानसिक कचऱ्याच्या स्वच्छतेच्या कार्याला अध्यात्मिक महत्त्व देण्यात येते असे ब्रह्माकुमारीस पातुर शाखेच्या संचालिका ब्रह्माकुमारी लीना दीदी म्हणाल्या. त्या भारत सरकार द्वारा राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन कार्याच्या ब्रँड अँबेसेडर असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशासक आदरणीय राज योगिनी जानकी दादींच्या  नेतृत्वाखाली आयोजित स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात बोलत होते. त्या पुढे म्हणाल्या की ब्रह्मकुमारीस प्रत्येक शाखेमध्ये वैचारिक स्वच्छता, शुद्धता, पवित्रता, जीवनामध्ये धारण करण्यासंबंधीचे शिक्षण सामाजिक समाजातील प्रत्येक धर्म,जाती, पंथातील लोकांकरिता विनामूल्य शिकविल्या जाते याचा पातूरच्या नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा.

जुने बस स्टॅन्ड स्थित पोलीस स्टेशन समोर आयोजित या कार्यक्रमाला पातुर नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ प्रभाताई कोथळकर, ठाणेदार श्री खंडेराव, नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ वर्षाताई बगाडे, पातुर शहर भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ वैशालीताई निकम, पत्रकार श्री राजाराम जी देवकर,  प्राचार्य शेकवाले, ब्रह्माकुमारी लीना दीदी ब्रह्माकुमारी प्रभा दीदी, पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राचे सर्व सदस्य व स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.पाहुण्यांचे स्वागत ब्रह्मकुमारी प्रभा दीदींनी केले तसेच कार्यक्रमाचे संचालन वआभार प्राचार्य अतुल विखे यांनी मानले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

सर्वप्रथम स्थानिक रवींद्र नगर, खानापूर रोड स्थित ब्रह्माकुमारी सेवा केंद्र पासून जनजागृती फेरी काढण्यात आली व पोलीस स्टेशन ते संभाजी चौक मार्गे टी के व्ही चौकापर्यंतचे हे अभियान राबविण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व बिके भाऊ बहिणी परिश्रम केले.

Previous Post

बोरगाव मंजुतील सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तिन आरोपींना अटक

Next Post

तेल्हारा तालुक्यात थांबता थांबेना अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या, खापरखेड येथील १५ वर्षीय मुलाची आत्महत्या

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
तेल्हारा तालुक्यात थांबता थांबेना अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या, खापरखेड येथील १५ वर्षीय मुलाची आत्महत्या

तेल्हारा तालुक्यात थांबता थांबेना अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या, खापरखेड येथील १५ वर्षीय मुलाची आत्महत्या

डिजिटल पेरेपत्रकाचा अखेर प्रश्न सुटला नाफेड नोंदणीस सुरुवात

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.