अडगाव बु(दिपक रेळे): ताजिया मोहरम अडगाव बु येथे उत्साह पूर्ण वातावरणात पार पडली.मोहरम हा महिना मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने दुःखाचा महिना असतो.अडगाव येथे अकोला बुलढाणा अमरावती या जिल्ह्यामधून हजारो नागरिक येथे येत असतात.दुपारी सुरू झालेली मिरवणूक रात्री वेळेच्या आधी आटोपन्यात आली.यावेळी तरुण वर्गाने ढोल ताशांच्या तालावर थिरकून मोहरम उसत्व द्विगुणित केला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे हे स्वतः हजर राहून चोख पोलीस बंदोबस्त ठेऊन होते.