गांधीग्राम(कुशल भगत): गणपती विसर्जनाची आज सर्वत्र धामधूम असतांना अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथे एक जण गणपती विसर्जना वेळी वाहून गेल्याची घटना आज दुपारी घडली.दहीहंडा पोलीस वाहून जाणाऱ्याचा शोध घेत असून नेमके कोण वाहून गेले याचा शोध पोलीस घेत आहेत.
ढोल-ताश्याच्या निनादात विघ्नहर्त्याला अखेरचा निरोप
न्यूज अपडेट होत आहे












