खापरखेड (योगेश नायकवाडे): तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खापरखेड येथे एका १७ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.नेमकी आत्महत्या का केली कशामुळे मुळे केली याबाबत गावात चर्चेला उधाण आले आहे. सागर परशुराम वानखडे (१७) असे या दुदैवी युवकाचे नाव असून,त्याने काल १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी खापरखेड येथे गळफास घेतला. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.या तरुणाने कशामुळे आत्महत्या केली याचा तपास तेल्हारा ठाणेदार विकास देवरे , नागोराव भांगे, सागर मोरे, विजय राजनकर करीत आहेत.
अधिक वाचा : खापरखेड येथे एकास चामड्याच्या पट्ट्याने जबर मारहाण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola