• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

खापरखेड येथे एकास चामड्याच्या पट्ट्याने जबर मारहाण

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
खापरखेड येथे एकास चामड्याच्या पट्ट्याने जबर मारहाण
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

खापरखेड (योगेश नायकवाडे): तेल्हारा तालुक्यातील खापरखेड येथील श्रीधर शंकरराव काळमेघ (34) या युवकास आरोपींनी संगनमत करून तू गावात लावलगाया करतो असे म्हणून चामडी पट्टा व पाईपने पायावर, हातावर, पाठीवर, मांडीवर मारहाण केल्याची घटना 15 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली असून,फिर्यादीच्या तक्रारी वरून व डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमानपत्रावरून खापरखेड येथील आरोपी विरुद्ध 16 सप्टेंबर रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फिर्यादी श्रीधर शंकरराव काळमेघ (34) रा.खापरखेड ता.तेल्हारा 15 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता बाहेरगाववरून घरी आला.तर 9.30 वाजताच्या दरम्यान सोपान संतोष ताथोड रा.खापरखेड हा फिर्यादीच्या घरी आला व त्याने उद्याच्या हेडम्बा वरील कामाच्या व चाळणीच्या बदलण्याच्या संबंधाने बाबसोबत बोलायचे आहे,असे म्हणून त्याला घरून बोलावून नेले.फिर्यादी सोपान सोबत गावलंगतच्या गायवाड्यात गेला असता तेथे आरोपी नामे सतीश व अंकुश या दोघांनी फिर्यादीला पकडून ठेवले तर सोपान याने हातातील चामडी पट्ट्याने तर ज्ञानेश्वर ने लोखंडी पाईपणे फिर्यादीच्या सर्वांगावर मारहाण केली.मारहाण करणाऱ्यांनी आम्ही आता खतम करून टाकतो.येथेच दफन करतो,अशी धमकी दिली.तक्रारी वरून तसेच डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरून तेल्हारा पोलीसांनी सोपान ताथोड, सतीश ताथोड,ज्ञानेश्वर ताथोड व अंकुश डाबेराव या चार आरोपी विरुद्ध भादंवि च्या 324,504,34 कलमान्वे गुन्हे दाखल केले असून,तेल्हारा पोलीस तपास करित आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अधिक वाचा : चिमुकल्यांच्या स्वच्छता अभियानाला लोकजागर मंचचे प्रोत्साहन

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Khaparkhed
Previous Post

…तर मी पेट्रोल-डिझेल 35-40 रुपयांना विकेन – बाबा रामदेव

Next Post

स्वस्तात सोन्याचे आमिष देऊन लुटणारी टोळी जेरबंद

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
स्वस्तात सोन्याचे आमिष देऊन लुटणारी टोळी जेरबंद

स्वस्तात सोन्याचे आमिष देऊन लुटणारी टोळी जेरबंद

खापरखेड

स्वछता ही सेवा अभियानास सुरुवात

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.