• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा भांबेरी मार्गे अकोला बस सुरू करा-प्रहारची मागणी

Editor by Editor
June 9, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
82 1
0
तेल्हारा भांबेरी मार्गे अकोला बस सुरू करा-प्रहारची मागणी
12
SHARES
592
VIEWS
FBWhatsappTelegram

भांबेरी(योगेश नायकवाडे): तेल्हारा,भांबेरी,मनब्दा,चोहट्टा हा अकोला जाण्यासाठी सर्वात जवळीक मार्ग आहे काही दिवसांपूर्वी हा रस्ता पूर्णपणे उखडलेला होता.मात्र आता रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून भांबेरी ते दापूरा फाटा रस्त्याचे काम सुरू झाले आहे.रस्ता उखडलेला असल्याने बंद केलेली बससेवा पुन्हा पुन्हा पुर्वरत करण्याची मागणी येथील ग्रामस्थासह विद्यार्थ्यांनी केली आहे.मागील पाच ते सहा महिन्या पासून खापरखेड,भांबेरी,अटकळी, मनब्दा,दापूरा,पारळा,देवर्डा,टाकळी,परिसरातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ,वृद्ध महिला,जिल्याच्या ठिकाणी रोज ये-जा करतात.भांबेरी ते अकोला मार्गावर खड्यांचे साम्राज्य झाले होते त्यामुळे येथील बससेवा विस्कळीत झाली होती त्याकारनामुळे येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना खाजगी प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.मात्र आता रस्त्याचे काम सुरू झाल्या मूळे येथील बससेवा पूर्वरत करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.

भांबेरी परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने तेल्हारा आणि अकोला शिक्षणासाठी जातात येथील बससेवा बंद असल्याने त्यांना नाईलाजाने खाजगी वाहनाने जावे लागते यामुळे खाजगी वाहनांचे अव्याच्या सव्वा असलेले भाडे परवडणारे नसून त्यामुळे विदयार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे त्यामुळे येथील बससेवा पूर्वरत करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात यावा असे गावकऱ्यांसह प्रहार जनशक्ती पक्षाचे शैलेश नायकवाडे ह्यांची मागणी आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

एसटी बससेवा सुरू करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाला पुढील पाऊल उचलावे लागेल.
आशिष उमाळे (अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष शाखा भांबेरी ता.तेल्हारा)

अधिक वाचा :अडगाव बु शेतशिवारात रक्ताच्या थारोड्यात आढळला इसम

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अडगाव बु शेतशिवारात रक्ताच्या थारोड्यात आढळला इसम

Next Post

पाण्याच्या पटटा असलेले बेलखेड मध्येचपाण्यासाठी भटकंती

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
पाण्याच्या पटटा असलेले बेलखेड मध्येचपाण्यासाठी भटकंती

पाण्याच्या पटटा असलेले बेलखेड मध्येचपाण्यासाठी भटकंती

चिमुकल्यांच्या स्वच्छता अभियानाला लोकजागर मंचचे प्रोत्साहन

चिमुकल्यांच्या स्वच्छता अभियानाला लोकजागर मंचचे प्रोत्साहन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.