तेल्हारा(शुभम सोनटक्के)- गेल्या काही दिवसापासून शेतकरी निसर्गाचा साथ नसल्यामुळे हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे हजारो रुपयांचे कर्ज घेऊन आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्या करता खरीप पिकाचे पेरणी करून उदित मुंग व सोयाबीन सारखे पीक शेतकरांनी आपल्या शेतात लागवड करण्यात आली होती सध्या पीक उडीत व मुंग या पिकाचा हंगाम सुरू असून निसर्गाने साथ न दिल्यामुळे उडीत व मुंग्यांचा पिकात 90% घट झाली आहे यामूळे तेल्हारा तालुकातील शेतकरी संकटात सापडलेला आहे खरीप पिकामुळे लावलेली लागत चा खर्च सुद्धा निघत नसलामुळे शेतकऱ्यांना पुढे चांगले संकट आलेलं दिसत आहे. तरी शासनाने लवकरात लवकर तेल्हारा तालुक्यातील उडीत व मुंगचा घट झालेल्या उत्पन्न चे सर्वे करून तेल्हारा तालुकातील शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी तसेच तेल्हारा तालुका मध्ये उर्वरित बोंड अळीचे मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना चा बँक खातामध्ये टाकण्यात यावि अशी मागणी तेल्हारा तालुका व शहर युवा मोर्चा चा वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी अल्पसंख्याक आघाडी जिल्हा अध्यक्ष शेरुद्दीन पंचगव्हांकर ,राजेश पाटील वाघोडे, जिल्हा सरचिटणीस लखन राजनकर तालुका अध्यक्ष सतीश जयस्वाल अक्षय पदवाड ,विशाल भुजबले,दीपक अहेरकर,गोकुळ हिंगणकार, राहुल झापर्डे,आशीष बगाडे, गोपाल चौधरी, शुभम चौधरी,अक्षय गावत्रे, सुनिल आमले, महेश सुरे, नगरसेवक सुनिल राठोड,मंगेश सोळंके,गजानन गायकवाड, विजय सुशिर, भूषण सोळंके, अश्विन म्हस्के, शाम फुकट, निशांत वैष्णव ,गणेश इंगोले,सौरभ विखे, सतिश म्हसळ,हर्षल गोदे, पवन पडिया, भूषण तायडे,अजय जवजाल ,वैभव पोटे, राम शेळके, राजेश काटे, सागर नेरकर, मोहीम ठेकेदार,,रुपेश चव्हाण, सचिन सपकाळ, इ हजर होते.
अधिक वाचा : मुलगा झाला म्हणून त्याने वायफळ खर्च न करता वृद्धाश्रमास केले दान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola