अकोट (सारंग कराळे): अकोट शहरात दरवर्षी प्रमाणे यांवर्षी सुंद्धा मोठ्या उत्साहात श्रावण मंहिन्याच्या चौथ्या सोमवारी पुर्णा नदिचे पविञ जल आणुन पुरातन तपेश्वरीच्या मंदिरातील शिवलिंगाला जलभिषेक करण्याची पंरपरा आहे शेकडो शिंवभक्त व कावड मडंळ मोठ्या संख्येने व उत्साहाने मिरवणुकीत सहभागी होतात त्यात अधिकच रगंत आणली ती लोकंजागर मंच वतीने अकोट शहरात कावड याञे निमीत्त विशाल कावड स्पंर्धेचेने आयोजनाने यामधे प्रथम बक्षीस =२१हजार द्वितीय बक्षीस १५ हजार तुतीय बक्षीस ७हजार प्रोत्साहन बक्षीस ५ हजार रु ठेवले होते स्पंर्धेचे निकस सजावट ,शिस्त व सामाजीक संदेश संस्कुती जतन व्हावे कावड याञा शांत सुव्यवंस्थेत पार पाडावी कावड याञेत लोकसहभाग वाढवा करीता कावडधारी मडंळाकरीता विशाल कावड स्पंर्धेचे आयोजन करण्यात आले होते करीता कावड मडंळानी एकसे बढकर एक देखांवे करुन सामजिक सदेंश देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अकोटकरांचे लक्ष्य वेधुन घेतले कावड मिरवणुकीच्या दरम्यान संजवलेल्या कावड वरील देखाव्यांनी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले असुन देखाव्याच्या माध्यमातुन अकोट शहरातील समंस्याना वाचा फोडण्याचा प्रयत्न कौतुकास्पंद होता.
अधिक वाचा : अकोटात बम बम भोले ,हर हर महादेवाच्या गजरात तपेंश्वरी जलभिषेक
स्पर्धेचे आयोजन लोकजागर मंच सस्थांपक अणिल गावडेे ,अकोट ता.अध्यक्ष गजानन बोरोकार,शहर अध्यक्ष सुरज शेडोंकार सुधाकर खुमकर पुरुषोत्तम अवारे आकाश बरेठिया, अनंत सपकाळ, राजेश गावंडे लोकंजागर चे असंख्य कार्यकर्ते उपस्तीत होते.
पारंपारिक वाद्य,सामाजिक संदेश, शिस्त-कायदा व सुव्यवस्थचे पालन व्हावे समाजातिल सर्वच घटकांनी सहभाग घेवून कावड उत्सव हा खऱ्या अर्थाने लोकउत्सव व्हावा या उदात्त सामाजीक उद्देशाने या विशाल कावड स्पर्धेचे आयेजन होतेे. आज शहरात हा लोकउत्सव पाहातांना तरुण मित्रांच्या सर्वच कावड मंडळांच्या प्रदर्शनातून लोकजागर मंच चा संदेश समाजापर्यंत पोहचल्याचा आनंद झाला.- अनिल गावंडे संस्थापक अध्यक्ष लोकजागर मंच
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola