अकोट (सारंग कराळे): अकोट वन्यंजीव विभाग,अकोट यांच्या जाचक अटी मुळे पायदळ भाविकाच्या संख्येत घट दिसुन येत असुन काही शिवभक्तानी वनविभाग यांनी लादलेल्या नियमा बद्दल संताप व्यक्त केला ! मोटर सायकल व चार चाकी वाहना द्वांरे शिंवभक्त व महिला शिवभक्ताच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसुन आली.
अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री सुनिल सोंनोने यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट गा्मिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलींदकुमार बहाकार यांनी तगडा बदोंबस्तासह नवीन संक्लपना राबवित धारगड याञेत येणारा शिंवभक्तान साठी प्रथमच नरनाळा किल्ला ,पोपटपखेड,शहानुर या ठिकाणी आरोग्य विषयक सेंवा उपल्बध केल्या तसेच शिवभक्ताच्या सुरक्षसाठी नरनाळा कील्लावर गा्म मुडंगाव येथील संत नगर आंपात्कालीन बचाव पथक तैनात केले .होते त्याबदल शिंवभक्तानी समधान व्यक्त केले.
सातपुड्यांच्या कुशीत असलेल्या श्री.क्षेञ धारगड याञेला रविवारी पासुनच सुरवात झाली होती श्रावण महिन्यातील तिसरा सोमवारी हजारो शिवभंक्तानी हंर्ष व उत्सांहाचा वातावरणात महादेवाला जलभिषेक करुन दर्शन घेतले. यावेळी शिवभक्ताच्या सुविधेसाठी धारगड सेवा समिती ,च्या वतीने विद्दुत रोशनाई सह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.अकोट बजरंग दल, विश्व हिंदु परीषद् च्यावतीने भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर जय बाबा अमरनाथ बर्फानी मडंळ ला तर्फे मोफत चहा वाटप दि.शेगाव अग्रेसन सहकारी पतसंस्था तर्फे फराळ वाटप दि.अकोला अर्बन बँक, अकोला.च्या कर्मचारी वुदांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सतं रुपलाल महाराज सेवा समिती श्री दुर्गामाता टँस्टतर्फे शुद्ध जल वाटप करण्यात आले तर नवदुर्गा नवराञ सेवा समिती हिवरखेड वतीने शिरा वाटप ठेवण्यात आले होते स्वंच्छेते सबंधी उपाययोजना अमरनाथ मडंळा तर्फे करण्यात आली तर महिला शिंवभक्ताची वाढती संख्या लक्षात घेता सेवा समितीची अध्यक्ष श्री सुरेश जी अग्रवाल यांच्यातर्फे प्रसांधान गुहाची विशेष व्यंवस्था करण्यात आली होती श्री.क्षेञ धारगड मंदीरावर चिखंलदरा पोलीस स्टेशनचा बंदोबस्त सह वन्यजिव वनविगाचे वनअधिकारी कर्मचारी व अकोट येथील स्वंयमसेवी सघंटना व संस्थासह बजरंग दल वि हि प अकोट धारगड सेवा समितीचे पदधिकारी यांनी याञा शातंतेत पार पाडण्याकरीता परीश्रम घेताना दिसले याञेदरम्यान कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसुन संंपुर्ण याञा शांतेत पार पडली.