अकोट( सारंग कराळे ) – अकोट शहर पोलीस स्टेशनचे विशेष पथकातील तीन पोलीस कर्मचारी यांचे मा.पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आंदेशानवरुन दि.१९ ऑगस्ट रोजी निलंबन करण्यात आले होते. सातपुड्यातील पार्टी व स्वतांचे फोटो वायरल करणे त्यांना अगंलट आले . सातपुड्यांतील वातावरण निसर्गरम्यं असुन सातपुड्याचे सौदंर्य पर्यटकांच्या आकर्षणाचे केंन्द्र ठरत आहे. पोलीसानाही त्याचा मोह आवरता आला नाही.शेवटी पोलीसही सांमान्य मानुस आहे. कदाचित पोलीसातला सामान्य माणुस जागा झाला असावा कामाच्या ताण तणांवातुन थोड निवांत होण्याकरीता एका पोलीस मिञाची साप्ताहीक रजा व दोघांची राञी नाईट ड्युटी असल्यामुळे व एका कर्मचाऱ्याचे अचानक बाहेरगांवावरुन नांतेवाईक आल्याने अकोला जिल्हातील सातपुड्यात फेरफटका मारण्यासाठी गेले असता पार्टीचे आयोजन केले होते. सातपुड्यांतील आठवणी जपुन ठेवण्याकरीता काही फोटो काढले.ते इतर मिञांन सोबत शेअर केले असता नजर चुकीने कींवा उत्साही पणामुळे त्याच्याच खात्यातील कर्मचाऱ्यांच्या ग्रुप वरती ते गेले.त्यामधून सदर फोटो व्हायरल झाल्याने आधीच अकोट मतदार सघांचे लोकप्रतिनिधी व शहर पोलीस यांच्यात एका आंदोलनावरुन वाकयुद्ध सुुरु असल्याचे बोलले जात आहे ! त्यांचाच फायदा घेण्याकरीता त्या ग्रुपमधील अकोट शहर पोलीसातील कोणीतरी हेतुपरस्पर फोटो लोकप्रतिनिधी जवळ पोहचवले.आधीच वाकयुद्ध सुरू असताना त्या लोकप्रतिनिधींना आयतेच अकोट पोलिसांची प्रतिमा मलिन करन्यासाठी कारण मिळाले तर आणखी अकोट शहर पोलीसांचे आपसी वाद तर याला कारणीभुत नाहीत ना ? जर असे असले तर शहराच्या दुष्टिकोणातुन योग्य नाही.आधीच अकोट मतदार सघांचे जबाबदार लोंकप्रतीनिधी यांनी आगामी काळात अकोट शहराच्या कायदा व सुव्यवंस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो ?असे झाल्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे भाकीत केले होते.हे विशेष एका आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झाल्यामुळे काही जण राजकीय भाडंवल तयार करुन त्याचा फायदा घेण्याच्या तयारीत असुन अकोटातील आंदोलनाचा विषय मुख्यमंञी यांच्या कडे विविध लोकप्रतिनिधी व पालंकमंञी याच्या माध्यामातुन पोहचला असुन मुख्यमंञी साहेबानी लवकरच गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सुद्धा दिले आहे. त्यासबंधीची प्रक्रीया सुरु होण्याची शक्यता आहे.सुञा नुसार अकोटच्या लोंकप्रतीनिधीनी राईचा पर्वत करुन जिल्हा नियोजन बैठकीत तीन पोलीसाचे व्यक्तीगत फोटो दाखवुन संपुर्ण पोलीस विभागाला वेठीस धरण्याचा प्रयंत्न केला .असता अकोट शहरच्या विशेष पथकातील तीनही पोलीस कर्मचारी यांचा राजकीय बळी गेल्याचे बोले जात आहे.परंतुअकोट शहराच्या कायदा व सुव्यवंस्थेच्या तसेच शातंतेच्या दुष्टीने याचा पोलीसानचा मनोबलावर परीणाम होता कामा नये .मागील एक वर्षा पासुन अनेक महत्वाचे बदोंबस्त पोलीस निरीक्षक श्री. गजानन शेळंके यांच्या नेतुत्वांत शातंतेत पार पडले अगदी धार्मिंक स्थंळ निष्कासन सारखा अती सवेंदनशिल बंदोबस्त सु्द्धा शांततेत पार पाडला,असे असताना आताच काय असे घडले की शांतता सुव्यवस्थेत बांधा उत्पन्न झाली. जबाबदार लोंकप्रतीनिधींचे हे वक्तव्य बेजबाबदार असल्याचे सामान्य नागरीकांत चर्चा असुन अकोट शहरातील कायदा व सुव्यवंस्था अबांधीत आहे पुढे सुद्धा अबांधीत राहील याकरीता.अकोट शहरातील स्थांनिक जबाबदार नागरीक कटीबंद्ध आहेत.