• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अकोट शहरातील कोचींग क्लासेंससाठी नियमावली आवश्यक,प्रशासनाचे दुर्लक्ष

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
JEE, NEET च्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सरकारी शिकवणी
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट ( सारंग कराळे): अकोट शहरातील सर्व कोंचींग क्लासेंस निंयम अंटी आणि शंर्तीचे कुठल्याच प्रकारचे पालन करताना दिसत नसुन पैसा कमांवण्याच्या लालचे पायी व शिक्षणाला बांजारीकरणाचे स्वंरुप प्राप्त झाले आहे पालंकानी सुद्धा आपला मुला मुंलीना शिक्षणाच्या स्पंर्धेमधे अव्वंल स्थांन मिळवुन देण्याच्या हवासेंपोटीआपल्या पाल्यांनकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे.आपल्या पाल्यांना महागडे मोबांईल व टु व्हिलर देणे आजकाल सामान्य विषय असला तरी त्याचा उपयोग कसा होतो.यावर सर्व अवंलबुन आहे .कारण अकोट शहरात कोंचींग क्लांसेस च्या वेळापञक नसुन सकाळी 5 वा.पासुन राञी 9 वाजेपर्यत क्लासेंस चालु आहेत.त्यामुळे घरुन लवकर निघुन मोठ्या प्रमाणात पोपटखेड रोड वरील एका धार्मिक स्थंळाच्या परीसंरात अल्पंवयीन मुल व मुली शाळा.कॉलेजच्या,व क्लासेंसच्या नावावर मोठ्या प्रमाणात येत असुन त्यांना आवर घालणारे कोणीच नसल्यामुळे त्या अल्पवंयीन प्रेमी युगलांच्या सख्येंत वाढ होत आहे व त्याचे मनोंबलात ही वाढ झालेली दिसत आहे .पोपटखेड रोड वर मोठ्या प्रमाणात टिपर ,जड वाहनाचे वावर असल्यामुळे आणि त्या मुला मुलींना वेळेवर शाळेत किवा क्लासेंसला,वा घरी पोहचन्या करीता सुंसाट वेगाने मोटर सायकल चालवताना दिसतात . त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच सातपुड्याच्या कुशीत पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असुन दुर दुरुन पर्यंटक सातपुड्याच्या निसर्गांचा आनंद घेण्याकरीता येत असुन मोठ्या प्रमाणात मौजमजा करण्याच्या नावावर औल्या पार्टीचे आयोजनाचा प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे मंद्यपान सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे एखादा अंनुचीत प्रकार घंडण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्या करीता अकोट गा्मिण पोलीसानी गस्त वांढवण्याची व धार्मिक स्थंळ परीसरात कायमस्वंरुपी एखादा सुरंक्षाकर्मी तैनात करण्याची गरज असल्याचे बोले जात आहे. पालंकानी सुद्धा आपल्या पाल्यांनवर लक्ष देण्याची आवश्कता आहे. त्या धार्मिक परींसरात कायद्याचा धाक निंर्माण होणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अधिक वाचा : अकोट ग्रामीण पोलीस डी.बी.पथकाची अवैंध गावठी हात भट्टीच्या दारु अड्यावर कारवाई

Tags: akot news
Previous Post

Asian Games 2018 : सौरभ चौधरी ला सुवर्ण पदक

Next Post

अकोला जिल्यातील ग्राम थार वासीयांना अंत्यविधीसाठी गाठावे लागते तालुक्याचे ठिकाण

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्यातील ग्राम थार वासीयांना अंत्यविधीसाठी गाठावे लागते तालुक्याचे ठिकाण

अकोला जिल्यातील ग्राम थार वासीयांना अंत्यविधीसाठी गाठावे लागते तालुक्याचे ठिकाण

तंटामुक्त गावसमिती गाडेगांव च्या अध्यक्ष पदी सहदेवराव नळकांडे यांची बिनविरोध निवड

तंटामुक्त गावसमिती गाडेगांव च्या अध्यक्ष पदी सहदेवराव नळकांडे यांची बिनविरोध निवड

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.