अकोट ( सारंग कराळे): अकोट शहरातील सर्व कोंचींग क्लासेंस निंयम अंटी आणि शंर्तीचे कुठल्याच प्रकारचे पालन करताना दिसत नसुन पैसा कमांवण्याच्या लालचे पायी व शिक्षणाला बांजारीकरणाचे स्वंरुप प्राप्त झाले आहे पालंकानी सुद्धा आपला मुला मुंलीना शिक्षणाच्या स्पंर्धेमधे अव्वंल स्थांन मिळवुन देण्याच्या हवासेंपोटीआपल्या पाल्यांनकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे.आपल्या पाल्यांना महागडे मोबांईल व टु व्हिलर देणे आजकाल सामान्य विषय असला तरी त्याचा उपयोग कसा होतो.यावर सर्व अवंलबुन आहे .कारण अकोट शहरात कोंचींग क्लांसेस च्या वेळापञक नसुन सकाळी 5 वा.पासुन राञी 9 वाजेपर्यत क्लासेंस चालु आहेत.त्यामुळे घरुन लवकर निघुन मोठ्या प्रमाणात पोपटखेड रोड वरील एका धार्मिक स्थंळाच्या परीसंरात अल्पंवयीन मुल व मुली शाळा.कॉलेजच्या,व क्लासेंसच्या नावावर मोठ्या प्रमाणात येत असुन त्यांना आवर घालणारे कोणीच नसल्यामुळे त्या अल्पवंयीन प्रेमी युगलांच्या सख्येंत वाढ होत आहे व त्याचे मनोंबलात ही वाढ झालेली दिसत आहे .पोपटखेड रोड वर मोठ्या प्रमाणात टिपर ,जड वाहनाचे वावर असल्यामुळे आणि त्या मुला मुलींना वेळेवर शाळेत किवा क्लासेंसला,वा घरी पोहचन्या करीता सुंसाट वेगाने मोटर सायकल चालवताना दिसतात . त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच सातपुड्याच्या कुशीत पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असुन दुर दुरुन पर्यंटक सातपुड्याच्या निसर्गांचा आनंद घेण्याकरीता येत असुन मोठ्या प्रमाणात मौजमजा करण्याच्या नावावर औल्या पार्टीचे आयोजनाचा प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे मंद्यपान सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे एखादा अंनुचीत प्रकार घंडण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्या करीता अकोट गा्मिण पोलीसानी गस्त वांढवण्याची व धार्मिक स्थंळ परीसरात कायमस्वंरुपी एखादा सुरंक्षाकर्मी तैनात करण्याची गरज असल्याचे बोले जात आहे. पालंकानी सुद्धा आपल्या पाल्यांनवर लक्ष देण्याची आवश्कता आहे. त्या धार्मिक परींसरात कायद्याचा धाक निंर्माण होणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
अधिक वाचा : अकोट ग्रामीण पोलीस डी.बी.पथकाची अवैंध गावठी हात भट्टीच्या दारु अड्यावर कारवाई