जबाबदार लोकप्रतिनिंधीनी कायदा सुव्यंवस्थेबाबत सयंम ठेवुन आपली भुमिका माडांवी..!!
अकोट( सारंग कराळे )- अकोट शहर अकोला जिल्हातील सवेंदनशिल शहर म्हणुन ओंळखले जाते अकोट शहरात सर्व जाती धर्माचे लोंक राहत असुन गेल्या काही वर्षा पासुन शहराची शातंता अबांधीत आहे.त्यामुळेअकोट शहरावरील सवेंदनशिंलतेचा ठंपका धुसर पडत असताना. एका आंदोलना दरम्यान दिड तास वाहतुकीला अडथडा निर्माण झाल्यामुळे पोलीसानी 24 प्रमुखावर गुन्हे दाखल केले होते. तेव्हा एका जबाबदार लोंकप्रतिनिधींनी पोलींसानी कोणाचा तरी सुचेनेवरुन गुन्हे दाखल केल्याचा आरोप करीत. शहराची सवेंदनशिलंता लक्षात घेता. आगामी उत्संवा दरम्यान शहराची शातंता विचलीत होऊ शकते ? अशाप्रकारचे सांर्वजनिक वक्तव्यं एका जबाबदार लोकप्रतिंनिधीनी करणे अकोट शहराच्या शातंतेच्या दुष्टिंने घातक आहे .अकोट शहरात सर्व जाती धर्माचे लोक राहत असुन प्रत्येक समाजाचे आंदोलन मोर्चे विविध मागणी करीता वेगवेगळ्या स्वंरुपात करीतच असतात त्यातही गुन्हे दाखल होतातच .त्यात मागील एका वर्षात भिम कोरेंगाव ,धनगर समाजाचे,आंदोेलन असो वा शेतकरी मोर्चे असो, वा बंद इतर सर्व आंदोलन असो यावेळी अकोट शहराची कायदा सुव्यंवस्था कायम ठेवत अकोट शहर पोलीसानी आपले कंर्तव्य पार पाडले.तेव्हा हे लक्षात घेणे आवश्यक आहे.बदोंबस्त ठेवतांना पोलीसाना अनेक अडचंणीना सामोरे जावे लागते.करीता डोंळ्यात अंजन घालुन दिवस राञ अकोट शहराची कायदा सुव्यवंस्था साभांळत शहराची शातंता कायम ठेवली आहे.असे असताना जबाबदार लोकप्रतीनिंधीनीच्या अशा बेताल वक्तव्यामुळे पोलीसाच्या मनोबंलावर परीणाम होतो. शेवटी अकोट शहर आमचे सर्वाचे आहे. शहराची कायदा सुव्यंवस्था अबांधीत ठेवणे आमचे सर्वाचे कंर्तव्य आहे.शातंता कायम राहावी.यासाठी पोलीसासह सामान्य अकोटकर जनता कटींबद्ध आहे.शातंतेची कीमंत अकोट वासीयांन शिवाय इतर लोंकाना काय कळणार? तेव्हा अकोट शहराबंदल इतर कोणत्याही जबाबदार लोकंप्रतीनिधीनी कायदा सुव्यंवस्थेची काळजी करु नये त्यासाठी आम्ही अकोटकर जनता संदैव्य तंत्पर व कटीबंद्ध आहोच. त्यात आपले ही मोलाचे सहंकार्य व मांर्गदशन लाभले तर अकोट शहरात शातंता कायम राहील व मतदार सघांत विकांसाची गती वाढेल अशी सामान्य अकोट कराची आशा अपेक्षा आहे.