अकोट(सारंग कराळे)-अधिकाऱ्यांकडून फक्त आश्वासन येवदा हे अमरावती जिल्यातील सर्वात जास्त लोकसंखे चे गाव जवळ जवळ 25 हजार लोक संख्या असलेले फक्त निवडणुका आल्या म्हणजे सर्वांचं लक्ष या गावाकडे असते आणि जेव्हा विकास करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मूग गिळण्याचे काम नेते मंडळी करत आहे.
येवदा ह्या गावातील गांधी चौक ,बस स्थानक येथे हजारो शाळकरी विद्यार्थी महिलांची रेल चेल असतांना येथे प्रसाधन गृह मुताऱ्या नसल्याने महिलांची फार मोठी कुचंबना होत आहे एकीकडे शासन करोडो रुपये शौचालय च्या जाहिरातीवर खर्च करते तर दुसरीकडे गावात सुलभ शौचालय मागणी करिता जनतेला अन्न त्याग करावा लागत आहे. शासनाला केव्हा जाग येईल व सोनटक्के यांनी केलेले अन्न त्याग ह्यातून त्यांना न्याय मिळेल की नाही याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा : अकोटात ७०० मराठा आंदोलकावर गुन्हे दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola