डॉ.महाकवी वामनदादा कर्डक यांचा जयंती महोत्सव अकोला येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय श्रिकांत दादा बनसोडे, स्वागताध्यक्ष सौ.रंजिताताई गणेश जंजाळ हे होते तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे तसेच महासचिव मिलिंद इंगळे सर्व वंचित चे पदाधिकारी तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष पि.जे.वानखडे सर, महासचिव नंदु कुमार डोंगरे श्री विठ्ठल महाराज खापरकर वृद्ध कलावंत मानधन समिती ,प्रा. बालाजी आचार्य, खुरेद्र तिडके साहेब, इंजि. अनिल इंगळे नगरपरिषद अकोट, हिम्मतराव सिरसाट, आनंद भाऊ डोंगरे,दीनकर खंडारे, आनंद भाऊ बोदडे, मैनाबाई मोरे, इत्यादी विशेष मान्यवर उपस्थित होते. त्याच बरोबर कार्यक्रमाचे खास आकर्षण. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गायक आदरणीय मनोज राजा गोसावी, संविधान मनोहरे प्रकाश दीप वानखडे प्रा कीशोर वाघ, महेंद्र सावंग सिने अभिनेते,सचिन नागवंशी, दीपाली ताई इंगळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे विशेष सत्कार मुर्ती प्रसिद्ध तबलावादक युट्यूब फेम अरूण भाऊ जंजाळ हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचा समीतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती जिल्हा तसेच तालुका पदाधिकारी शेषराव वाकोडे,मनासाराम निकाडे, जितेंद्र इंगळे, आकाश सरदार,राज सरदार, ज्योती ताई खंडारे, संगिता ताई पहुरकर, बोदडे साहेब, समाधान खंडारे राजेश सरकटे, अनिल शामस्कर रीतिक तेलगोटे तसेच मनिष खर्चे, देवानंद तायडे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच विशेष सहकार्य गणेश जंजाळ साहेब पि.एस आय..विजय शेगोकार साहेब पि.एस आय या कार्यक्रमाला मोलाचे मार्गदर्शन जयदीप वानखडे सर, प्रविण सदार सर यांचे लाभले आयोजन समिती.. पंकज भाऊ खंडारे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती तसेच उद्योजीका तथा सुप्रसिद्ध गायिका रिता ताई खंडारे यांनी या कार्यक्रमांचा सांगता समारोप पार पाडला . सर्वांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.. त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.