• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 6, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे आवाहन

Our Media by Our Media
July 5, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, योजना, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
124 1
0
18
SHARES
893
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.5:  जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून, सहभागाची शेवटची तारीख 15 जुलै आहे. त्यामुळे तत्पूर्वी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. जिल्ह्यात सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस व ज्वारी आदी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत केवळ एक रू. भरून पोर्टलवर सहभागाची नोंदणी करता येईल. अकोला जिल्ह्यात योजनेसाठी एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. तिचा डी-३०१, तिसरा मजला, ईस्टर्न बिझनेस डिस्ट्रिक्ट (मॅग्नेट मॉल) लाल बहादुर शास्त्री मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई-४०००७८ आणि ई-मेल [email protected]  असा आहे.

पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्रधारकाला विमा कंपनीमार्फत प्रती अर्ज 40 रू. देण्यात येतात. त्यानुषंगाने सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्रधारकाकडे केवळ 1 रुपया भरून सहभागाची नोंदणी करावी. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी नजिकचे सामाईक सेवा केंद्र, बँकेतून अथवा पीएमएफबीवाय पोर्टलवर  pmfby.gov.in स्वत: शेतकरी तसेच एआयडीई ॲपद्वारे डिजीसेफ ब्रोकरेज कंपनीचे प्रतिंनिधीमार्फत विमा काढता येईल.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पीक विमा नोंदणी करताना आधार संलग्न बँक खाते क्रमांक बंधनकारक करण्यात आले असून या क्रमांकाला जोडलेल्या बँक खात्यावरच विम्याचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी दिली. अधिक माहितीकरिता उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन  श्री. किरवे यांनी केले.

Previous Post

तेल्हाऱ्यात धाडसी चोरींच्या घटना थांबता थांबेनात,भरदिवसा चोरट्यांनी मारला डल्ला

Next Post

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची बैठक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून योजना प्रभावीपणे राबवा – अध्यक्ष नीलेश हेलोंडे

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची बैठक शेतकऱ्यांना  केंद्रस्थानी ठेवून योजना प्रभावीपणे राबवा – अध्यक्ष नीलेश हेलोंडे

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची बैठक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून योजना प्रभावीपणे राबवा - अध्यक्ष नीलेश हेलोंडे

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया राबविणार – जिल्हाधिकारी अजित कुंभार

‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी बँकेत खाते असणे आवश्यक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.