• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कृषीदिनानिमित्त जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव

Our Media by Our Media
July 1, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
87 1
0
कृषीदिनानिमित्त जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव
13
SHARES
631
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि,1 : कृषी क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील सात तालुक्यातील 21 प्रगतशील शेतकरी व राज्य पुरस्कार प्राप्त सहा शेतकऱ्यांचा गौरव आज करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात कृषी दिनानिमित्त कार्यक्रम झाला. जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, कृषी सभापती योगिता रोकडे, सभापती आम्रपाली खंडारे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., अति. मु. का. अ.विनय ठमके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, ‘आत्मा’ चे प्रकल्प संचालक मुरली इंगळे आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्ह्यात शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शासन पुरस्कार प्राप्त  प्रयोगशील शेतकऱ्यांचा यावेळी मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

प्रयोगशील शेतकरी सदानंद मंत्रे (झोडगा, ता. बार्शिटाकळी) ,गजानन घुमसे (बहिरखेड, ता. बार्शिटाकळी), साजिद समद देशमुख (अन्वी मिर्झापूर, ता. अकोला), कैलास दळवी (बोरगाव मंजू), शशिकांत  गयधर (वस्तापूर, ता. अकोट), वसंतराव येऊल (उमरा, ता, अकोट), वैशाली बोंडे (अंदुरा, ता. बाळापूर), किरणकुमार हुशे (कासारखेड, ता. बाळापूर), वसंतराव अवचार (पाथर्डी, ता. तेल्हारा), रामकृष्ण नेमाडे (अडगाव, ता. तेल्हारा), दिनेश देवकर (बेलखेड, ता. तेल्हारा), जफर खा शब्बीर खा (कुरूम, ता. मूर्तिजापूर), अशोक  गाडगे (माटोडा, ता. मूर्तिजापूर), पांडुरंग  गिरे (आलेगाव, ता. पातूर), सुधाकर वावगे (कार्ला, ता. पातूर), भीमराव शेंडे (अकोली, मूर्तिजापूर), कदिर शहा अदिल शहा (नवसाळ, ता. मूर्तिजापूर), विजय खलोरकर (मधापुरी, ता. मूर्तिजापूर), भास्करराव काळे (सैदापूर खि., ता. मूर्तिजापूर), मनोज चिंचे (कवठ सोपीनाथ, ता. मूर्तिजापूर) महावीर यादव (कुंभारी, ता. अकोला), देवीदास  धोत्रे (विवरा, ता. पातूर), सचिन  कोरडे (हिंगणी बु. ता. तेल्हारा), अमोल नेमाडे (रायखेड, ता. तेल्हारा), दिलीप  ठाकरे (मालवाडा, ता. बाळापूर), ज्ञानेश्वर ढोरे (महागाव, ता. बार्शिटाकळी), राजेश चोपडे (माटोडा, ता. मूर्तिजापूर) आदींचा गौरव करण्यात आला.

Previous Post

‘जलजीवन मिशन’ मध्ये देखभाल-दुरूस्ती कृषी सेवा सहकारी संस्थेमार्फत करणार इच्छूक संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन

Next Post

सीएससी केंद्रचालकांना विमा अर्जासाठी एक रू. पेक्षा जास्त रक्कम देऊ नये

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post

सीएससी केंद्रचालकांना विमा अर्जासाठी एक रू. पेक्षा जास्त रक्कम देऊ नये

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया राबविणार – जिल्हाधिकारी अजित कुंभार

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया राबविणार - जिल्हाधिकारी अजित कुंभार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.