• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘जलजीवन मिशन’ मध्ये देखभाल-दुरूस्ती कृषी सेवा सहकारी संस्थेमार्फत करणार इच्छूक संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन

Our Media by Our Media
July 1, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, योजना, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
83 1
0
‘जलजीवन मिशन’ मध्ये देखभाल-दुरूस्ती कृषी सेवा सहकारी संस्थेमार्फत करणार इच्छूक संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन
12
SHARES
599
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.1: ‘जलजीवन मिशन’ मध्ये ग्रामीण भागात जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी प्राथमिक कृषी सेवा सहकारी संस्थेची निवड करण्यात येणार आहे. इच्छूक संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे. प्राथमिक सेवा सहकारी संस्थेचा स्थानिक स्तरावरील संपर्क लक्षात घेऊन ग्रामीण भागातील जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा योजनांचे दुरुस्तीचे काम या संस्थांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात 412 प्राथमिक कृषी सेवा सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. मार्चअखेरच्या आकडेवारीनुसार त्यातील 131 संस्था नफ्यात आहेत. संगणकीकरण प्रकल्पांतर्गत 412 संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यात 348 संस्थांना संगणक, छपाईयंत्र, बॅटरी आदी यंत्रणा प्राप्त असून, डेटा भरणा वेगात सुरू आहे. संगणकीकरणामुळे सभासदांना खातेउतारा व इतर माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

कृषी सेवा संस्थांमार्फत नवीन 151 व्यवसायांचा अंतर्भाव आदर्श नियमावलीत करण्यात आला आहे. त्यात कॉमन सर्व्हिस सेंटर, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र, धान्य भांडार व प्रक्रिया उद्योग, पीएम कुसुम योजना, प्रधानमंत्री किसान समृद्धी, शेतकरी उत्पादक गट व पाणीपुरवठा योजना देखभाल, दुरुस्ती आदींचा समावेश आहे.

Previous Post

मोठी बातमी! NEET UG च्या १,५६३ विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल जाहीर

Next Post

कृषीदिनानिमित्त जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
कृषीदिनानिमित्त जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव

कृषीदिनानिमित्त जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव

सीएससी केंद्रचालकांना विमा अर्जासाठी एक रू. पेक्षा जास्त रक्कम देऊ नये

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.