• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 26, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातूर पंचायत समिती समोर वृक्ष लागवडीत प्रंचंड भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी उपोषण

Our Media by Our Media
June 21, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
83 1
0
पातूर पंचायत समिती समोर वृक्ष लागवडीत प्रंचंड भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी उपोषण
12
SHARES
600
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर(सुनिल गाडगे)- पातुर तालुक्यातील चान्नी खेट्री तांदळी बू. सस्ती सुकळी सांगोळा चतारी आदी परिसरात वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात घोळ प्रकरणाची चौकशी होत नसल्याने मंगेश धोत्रे यांनी २० मे रोजी गटविकास अधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकार्‍याकडे तक्रार केली होती. तसेच गेल्या काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील फाटकर व जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी २२ मे रोजी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये वृक्ष लागवडीत घोळ सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. वृक्ष लागवडीत घोळ प्रकरणाची चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समिती गठित केली होती. मात्र दोन आठवडे उलटूनही राजकीय दबावामुळे अद्यापही चौकशी करण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आला, वृक्ष लागवडीत घोळ लपविण्यासाठी उलट चौकशी आधी अनेक ठिकाणी वृक्ष लगवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची चौकशी होत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा उपोषणकर्ते मंगेश धोत्रे यांनी दिला आहे.यावेळी सावन गवई, सागर गवई, विजय हातोले, संदीप लांडे, शेख साजिद आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पातूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत वृक्ष लागवडीत घोळ सुरू आहे. याबाबतच्या तक्रारीवरून समिती गठीत झाली मात्र दोन आठवडे उलटूनही अद्यापही चौकशी करण्यात आली नाही,चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवू मंगेश धोत्रे उपोषणकर्ता चौकशी करण्यास विलंब का? पातुर तालुक्यात वृक्ष लागवडीत घोळ प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले मात्र दोन आठवडे उलटूनही चौकशी करण्यास विलंब का होत आहे. असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Previous Post

खासदार अनुप धोत्रे यांचा उद्या तेल्हाऱ्यात भव्य नागरी सत्कार

Next Post

जिल्हाधिकारी यांच्या पुढकाराने ग्रीन अकोला अंतर्गत पहिले स्वस्तिक पॅटर्न तेल्हारा तहसील मध्ये

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
जिल्हाधिकारी यांच्या पुढकाराने ग्रीन अकोला अंतर्गत पहिले स्वस्तिक पॅटर्न तेल्हारा तहसील मध्ये

जिल्हाधिकारी यांच्या पुढकाराने ग्रीन अकोला अंतर्गत पहिले स्वस्तिक पॅटर्न तेल्हारा तहसील मध्ये

सिंदखेडराजा येथे उत्खननात आढळली भगवान विष्णुची दुर्मिळ मूर्ती

सिंदखेडराजा येथे उत्खननात आढळली भगवान विष्णुची दुर्मिळ मूर्ती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.