• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत जिल्ह्यातील 22 रूग्णालये समाविष्ट

Our Media by Our Media
May 21, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, आरोग्य, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
79 1
0
जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.21: महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत जिल्ह्यात 22 रूग्णालये समाविष्ट आहेत. या योजनेची व संबंधित रूग्णालयांची माहिती सर्वदूर पोहोचवावी जेणेकरून गरजूंना त्याचा लाभ मिळू शकेल, असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजनेच्या जिल्हा संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सोमवारी झाली, त्यावेळी ते बोलत होते. समितीच्या सदस्य सचिव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. डी. करंजेकर, योजनेचे विभागीय व्यवस्थापक सुनील वाठोरे, जिल्हा समन्वयक डॉ. शीतल गावंडे, डॉ. नागेंद्र वाघ, श्याम फाले आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात तीन शासकीय व 19 खासगी रूग्णालये अंगीकृत आहेत. योजनेत उपचार खर्चाची मर्यादा पाच लाख रू. असून, ही योजना गरीब व गरजूंसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या रूग्णालयांत दाखल रूग्णांना योजनेचा परिपूर्ण लाभ मिळावा. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन अधिकाधिक रूग्णांना लाभ कसा मिळू शकेल, यासाठी प्रयत्न करावे. रूग्णालयांसंबंधी तक्रार असल्यास तत्काळ निवारण करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

समाविष्ट रूग्णालये : अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा स्त्री रूग्णालय, तसेच मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रूग्णालय ही शासकीय रूग्णालये योजनेत समाविष्ट आहेत. अकोला येथील सिटी हॉस्पिटल, डॉ. के. एस. पाटील हॉस्पिटल, मुरारका हॉस्पिटल, भागवतवाडी येथील माऊली  हॉस्पिटल, न्यू ग्लोबल हॉस्पिटल, रिधोरा रस्त्यावरील रिलायन्स हॉस्पिटल, संत तुकाराम हॉस्पिटल, रामदासपेठेतील श्रीमती बी. एल. चांडक हॉस्पिटल, विठ्ठल हॉस्पिटल, शुक्ला चिल्ड्रेन हॉस्पिटल, अकोट फैल येथील फातेमा नर्सिंग होम हुसैनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, उमरी रस्त्यावरील न्यू विठ्ठल हॉस्पिटल, सन्मित्र मानस व्यसनमुक्ती केंद्र या खासगी रूग्णालयांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, मूर्तिजापूर येथील केळकरवाडीतील ठाकरे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, समर्पण हॉस्पिटल, मेहेर ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, आधार चॅरिटेबल हॉस्पिटल, बाबन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अवघाते बालरूग्णालय आदींचा समावेश आहे.

Previous Post

परिवहन विभागाकडून मोहिम वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई

Next Post

मद्याच्या नशेत तर्र अन्…! रईसजाद्याच्या कारनाम्यावर एक प्रकाशझोत

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
मद्याच्या नशेत तर्र अन्…! रईसजाद्याच्या कारनाम्यावर एक प्रकाशझोत

मद्याच्या नशेत तर्र अन्...! रईसजाद्याच्या कारनाम्यावर एक प्रकाशझोत

अपेक्षा वाढल्याने वधू-वर सूचक मंडळे हतबल मुलगी मिळत नसल्याने वरपिता चिंतेत

अपेक्षा वाढल्याने वधू-वर सूचक मंडळे हतबल मुलगी मिळत नसल्याने वरपिता चिंतेत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.