• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विदर्भाला जलसंकटाची चाहूल!

Our Media by Our Media
April 4, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
122 1
0
जलसाठा
18
SHARES
882
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर : विदर्भात एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा पारा 41 अंशांवर गेला असून, जलसंकटाची तीव्रताही वाढू लागली आहे. सुदैवाने उपलब्ध जलसंपदेमुळे नागपूरसह पूर्व विदर्भात तूर्त चिंता नाही; मात्र भविष्यात विदर्भात भीषण जलसंकट अटळ असल्याचे अनेक प्रकल्पांतील जलसाठा आकडेवारी सांगते.

विदर्भात कडक उन्हाळा असूनही उपलब्ध जलसाठा फारशी चिंता नसल्याचे सांगत असला तरी 50-100 किलोमीटरवरून पाणी वाहून नेताना नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असलेल्या जुन्या पाईपलाईन गळतीमुळे हे पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते. दरडोई वीस वर्षांपूर्वीची जी क्षमता होती, त्या लाईन आता कमकुवत झालेल्या आहेत. पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. वीजपुरवठ्याचे संकट कायम असल्याने पाणी असूनही ते पिण्यासाठी मिळत नसल्याची ओरड कायम आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेतकर्‍यांच्या द़ृष्टीने विचार करता अनेक प्रकल्पांमध्ये कॅनॉलचे काम पूर्ण झालेले नाही. पाट चार्‍या झालेल्या नाहीत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन नाही. मेन कॅनॉलमधून पाणी पुरेपूर वापरले जावे याद़ृष्टीने लक्ष दिलेले दिसत नाही. दि. 7 जूनपर्यंत उपलब्ध पाणी पुरेपूर वापरले गेले, तरच उपसा होऊन पाणी स्वच्छ होणार आहे व पूर्णक्षमतेने पाणी साठवण क्षमता वाढू शकेल. त्यासाठी गाळ काढणेदेखील गरजेचे आहे; अन्यथा ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ ही म्हण विदर्भातील जलसंकटाच्या द़ृष्टीने पुरेशी म्हणता येईल.

  • भंडारा जिल्ह्यातील बावनथंडी प्रकल्पात सध्या 28 टक्केच जलसाठा उरला आहे. गोसीखुर्दमध्ये 47 टक्के जलसाठा आहे.
  • चंद्रपूरला आसोला मेंढा प्रकल्पात सध्या 35 टक्के साठा आहे.
  • गडचिरोलीच्या दिना प्रकल्पात 20 टक्केच पाणी उरले आहे. ही बाब गडचिरोलीसाठी चिंतेची ठरत आहे.
  • गोंदिया जिल्ह्यात धापेवाडा प्रकल्पात गेल्यावर्षी 38 टक्के जलसाठा होता. यावर्षी प्रकल्प क्षमता वाढल्याने सध्या 96 टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे. इटियाडोह प्रकल्पात सध्या 44 टक्के जलसाठा आहे. कालीसरार प्रकल्पात साठा नाही. पुजारी टोला प्रकल्पात 50 टक्के, शिरपूरमध्ये 34 टक्के असा जलसाठा शिल्लक आहे.
  • नागपूर शहराला पाणीपुरवठा होणार्‍या कामठी खैरी प्रकल्पात सध्या 110 दशलक्ष घनमीटर पाणी आहे. खिंडसी प्रकल्पात 64 दशलक्ष घनमीटर पाणी असून, तोतलडोह प्रकल्पात 773 दशलक्ष घनमीटर पाणी आहे. वडगावमध्ये 70 दशलक्ष घनमीटर पाणी आहे.
Previous Post

भारत पुढील तीन वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल

Next Post

राज्यात पुन्हा अवकाळीचा मारा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
rain-affected-farmers

राज्यात पुन्हा अवकाळीचा मारा

अकोला

निवडणूक सामान्य निरीक्षकांकडून आढावा मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.