• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘ उज्ज्वला योजना ‘ च्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी LPG सबसिडीला मुदतवाढ

Our Media by Our Media
March 8, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, योजना, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
104 1
0
उज्ज्वला योजना
15
SHARES
751
VIEWS
FBWhatsappTelegram

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि.७) मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेतर्गंत मिळणाऱ्या LPG अनुदान योजनेला एक वर्ष मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एक वर्षात १२ सिलिंडरसाठी प्रत्येक सिलिंडरसाठी ३०० रुपये अनुदान देते. ऑक्टोबर २०२३ मध्ये अनुदानाची रक्कम प्रति सिलिंडर १०० रुपयांवरून ३०० रुपये केली होती. दरम्यान काल झालेल्या बैठकीत सरकारने उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी ₹ 300 एलपीजी सबसिडी 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली की मंत्रिमंडळाने 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना 300 रुपये अनुदान चालू ठेवण्यास मान्यता दिली आहे. यासाठी एकूण 12,000 कोटी रुपये खर्च येईल, असे मत त्यांनी पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याच्या निर्णयालाही मंजुरी दिली. या वाढीनंतर, महागाई भत्ता ५० टक्क्यांवर गेला आहे. या विषयी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, पुढील तीन वर्षांमध्ये अतिरिक्त एलपीजी कनेक्शन प्रदान केले जातील. तसेच १,६५० कोटी रुपयांचा आर्थिक भार होईल, असे मतदेखील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

PM Ujjwala Yojana : काय आहे योजना?

उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर आणि गॅस शेगडी दिली जाते. योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. आतापर्यंत देशात ९.६ कोटींहून अधिक कनेक्शन देण्यात आले आहेत. ऑगस्टमध्ये, मंत्रिमंडळाने योजनेत आणखी ७५ लाख लाभार्थी जोडण्यास मंजुरी दिली होती.

Previous Post

अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक, राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर

Next Post

अकोट-हिवरखेड रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक पत्नी ठार, पती गंभीर जखमी

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
पातूर: युवकास अज्ञात दुचाकीस्वारांनी उडविले

अकोट-हिवरखेड रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक पत्नी ठार, पती गंभीर जखमी

Accident

मलकापूर जवळ भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.