• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हास्तरीय युवा महोत्सव २८ नोव्हेंबरला

Our Media by Our Media
November 20, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कार्यक्रम, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
82 1
0
जिल्हास्तरीय युवा महोत्सव २८ नोव्हेंबरला
12
SHARES
591
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 20 : क्रीडा विभागातर्फे दि. 15 ते 29 या वयोगटातील युवक व युवतींच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सव दि. 28 नोव्हेंबर रोजी वसंत देसाई स्टेडियम येथे होणार आहे. तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना घेऊन विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन महोत्सवात करण्यात आले आहे. समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत, कथालेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, फोटोग्राफी आदी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. युवा कृतीअंतर्गत हस्तकला, वस्त्रोद्योग, ॲग्रो प्रॉडक्टचा समावेश आहे.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवातून उत्कृष्ट कलाकारांचा संघ, कलाकारांची निवड करून विभागस्तरावर पाठविण्यात येईल. विभागीय युवा महोत्सवातून निवडीनंतर राज्यस्तरीय युवा महोत्सवात सहभाग दिला जाईल. प्रत्येक प्रकारात जिल्हा व विभागस्तरावर पहिल्या तीन क्रमांकांना आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थी, युवक, युवती सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनातून शाळा, महाविद्यालयांना त्यांना प्रोत्साहित करावे. शासकीय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आपल्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचारी युवा महोत्सवाच्या सहभागाच्या अटी व शर्ती पुर्ण करीत असल्यास त्यांना सहभाग घेण्यास प्रोत्साहित करावे. इच्छूकांनी नाव, शाळा, महाविद्यालय, कार्यालयाचे नाव, जन्म तारीख व संपर्क क्र. ईमेल आयडी आदी माहिती आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे दि. 24 नोव्हेंबरपूर्वी सादर करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.

Previous Post

जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ ची प्रभावी अंमलबजावणी करा

Next Post

संतापजनक! अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
akola crime

संतापजनक! अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे गुरूवारी लोकार्पण

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे गुरूवारी लोकार्पण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.