• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी काटेकोर कार्यवाही करा जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश

Our Media by Our Media
November 2, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
102 1
0
जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
15
SHARES
733
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.2 : जिल्ह्यात रसायन निर्मिती कारखान्यांतून अंमली पदार्थाचे उत्पादन होऊ नये यासाठी दरमहा तपासणी करून त्याबाबत अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस, वन, वस्तू व सेवा कर, आरोग्य, उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन, पोलीस, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या अधिका-यांचे पथक निर्माण करून औद्योगिक वसाहतीतील चालू, तसेच बंद पडलेल्या केमिकल कारखान्यांची दरमहा तपासणी करावी. कंपनीत कोणत्या पदार्थाचे उत्पादन होते व त्यात काही इतर रसायने मिसळून अंमली पदार्थ तयार होतात का, याची खातरजमा करावी. तसा अहवाल प्रशासनाला सादर करावा.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कुठेही गांजा, अफूची झाडे आदी लागवड होणार नाही, याची उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. औषधांच्या दुकानात सीसीटीव्ही यंत्रणा लावणे अनिवार्य असून याबाबत अन्न व औषधे प्रशासनाने कार्यवाही करावी, तसेच अनधिकृत औषधांची विक्री होऊ नये यासाठी वेळोवेळी तपासण्या कराव्यात,

शिक्षणाधिकारी कार्यालयाने शाळा- महाविद्यालयांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जागृतीपर कार्यक्रम घ्यावेत व प्रसिद्धी करावी. जिल्हा शल्यचिकित्सकांनी व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी देऊन तेथील सुविधांचा आढावा घ्यावा. वाहतूक पोलीसांना अंमली पदार्थांची वाहतूक होऊ नये म्हणून आवश्यक तपासण्या कराव्यात. डाक अधिक्षकांनी संशयास्पद पार्सल आढळल्यास तपासून तत्काळ पोलीसांना माहिती द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

Previous Post

विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार

Next Post

मतदार नोंदणी, यादी दुरुस्तीसाठी विशेष ग्रामसभा शहरात दि. ४ ते ७ नोव्हें. दरम्यान वॉर्डसभा नागरिकांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Voter Id

मतदार नोंदणी, यादी दुरुस्तीसाठी विशेष ग्रामसभा शहरात दि. ४ ते ७ नोव्हें. दरम्यान वॉर्डसभा नागरिकांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सुप्रीम कोर्टात ‘तारिख पे तारिख’ चालणार नाही ! न्यायमूर्ती चंद्रचूड भडकले !

सुप्रीम कोर्टात 'तारिख पे तारिख' चालणार नाही ! न्यायमूर्ती चंद्रचूड भडकले !

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.