• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पीएम मोदींकडून महाराष्ट्राला १४ हजार कोटींच्या प्रकल्पांचे गिफ्ट

Our Media by Our Media
October 26, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
106 1
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
SHARES
763
VIEWS
FBWhatsappTelegram

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर निळवंडे धरणाचे जलपूजन आणि डाव्या कालव्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पीएम मोदी यांच्या हस्ते १४ हजार कोटी रुपयांहून अधिक विकास प्रकल्पांचा शुभारंभ आज (दि.२६) करण्यात आला. सर्वप्रथम त्यानंतर आयोजित सभेप्रसंगी विविध प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्य नेते उपस्थित होते.  मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी पीएम मोदींचे स्वागत केले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, दोन उपमुख्यमंत्री यांनी सभेला संबोधित केले.

‘या’ प्रकल्पांचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ

पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिर्डीतील विविध विकास प्रकल्पांचे देखील उद्धाटन करण्यात आले. यामध्ये शिर्डी येथे भाविकांच्या सुविधेसाठी नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन (प्रकल्प खर्च- १०९ कोटी), निळवंडे धरण डाव्या कालव्याचे लोकार्पण (५१७७ कोटी), राष्ट्रीय महामार्ग १६६ च्या सांगली ते बोरगाव चौपदरीकरण टप्प्याचे लोकार्पण (११०२ कोटी), जळगाव ते भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण (६४० कोटी), कुर्डुवाडी- लातूर रोड रेल्वे विभागाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे लोकार्पण (२३७ कोटी), मनमाड गॅस टर्मिनल येथे अतिरिक्त सुविधांचा शुभारंभ (२२१ कोटी), अहमदनगर येथे माता व बाल आरोग्य जिल्हा रुग्णालय भूमिपूजन (२५.४५ कोटी), राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमाअंतर्गत अहमदनगर येथील आयुष रुग्णालय उद्घाटन (९ कोटी) अशा एकूण १४ हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा ८६ लाख शेतकऱ्यांना लाभ

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाची स्वतंत्र योजना असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता आज वितरीत करण्यात आला. या योजनांतर्गत देशातील बळीराजाला केंद्राचे ६ हजार रुपये आणि राज्याचे ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबाला मिळतील. राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेसाठी सन २०२३-२४ करिता ६९०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, आज या योजनेंतर्गत सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना १७१२ कोटी रूपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण पीएम मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

आयुष्मान कार्ड व स्वामित्व कार्डचे देखील आज वितरण

याप्रसंगी आयुष्मान कार्ड व स्वामित्व कार्डचे देखील वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष ५ लाखांपर्यंत आरोग्यकवच मिळते. दरम्यान, १.११ कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ पीएम मोदींच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे. तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सनद वाटप देखील पीएम मोदींच्या हस्ते करण्यात आले.

Previous Post

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना शेततळ्यासाठी 75 हजार रू. पर्यंत अनुदान

Next Post

महाराष्ट्राच्या रोल बॉल महिला संघाची विजयी सलामी

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या रोल बॉल महिला संघाची विजयी सलामी

महाराष्ट्राच्या रोल बॉल महिला संघाची विजयी सलामी

भारतीय तरुणांची हृदये होत आहे कमकुवत

कोरोना संसर्ग आणि हृदयविकाराने मृत्‍यू याचा संबंध आहे का?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.