• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

माझी माती, माझा देश अमृत कलश घेऊन जिल्ह्यातून स्वयंसेवक रवाना

Our Media by Our Media
October 25, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
78 0
0
माझी माती, माझा देश अमृत कलश घेऊन जिल्ह्यातून स्वयंसेवक रवाना
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 25: ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमात जिल्ह्यातील विविध तालुके, शहरे, गावे येथून अमृतकलशात गोळा केलेली माती घेऊन जिल्ह्यातून 18 स्वयंसेवक आज रवाना झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते अमृत कलश स्वयंसेवकांना सुपुर्द करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरिनारायणसिंह परिहार, अभियानाचे जिल्हा समन्वयक रोहिदास भोयर, जिल्हा समन्वय अधिकारी गजानन महल्ले, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी महेश शेखावत आदी यावेळी उपस्थित होते.

‘माझी माती, माझा देश’ उपक्रमात स्थानिक स्वराज्य संस्था, नेहरू युवा केंद्र व विविध सामाजिक संस्थांच्या सहभागासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अमृत कलश यात्रा व विविध देशभक्तीपर कार्यक्रम घेण्यात आले. विविध तालुक्यांतून मृदा गोळा करून कलश जिल्हास्तरावर आणण्यात आले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

जिल्ह्याचे हे कलश जिल्हाधिका-यांनी स्वयंसेवकांना सुपुर्द केले. यावेळी विविध घोषणांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सर्व स्वयंसेवकांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. आता स्वयंसेवक मुंबईकडे रवाना झाले असून, तिथे राज्यातील विविध जिल्ह्यांतून कलश घेऊन स्वयंसेवक एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आझाद मैदानावर दि. 27 ऑक्टोबर रोजी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सर्व कलश मुंबईमार्गे दिल्लीसाठी रवाना होतील.

देशाच्या राजधानीत विशेष रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येणार आहेत. दि. 1 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या ‘अमृतवाटिके’त या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येईल.

Previous Post

नवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालय स्तरावर शिबिरे

Next Post

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना शेततळ्यासाठी 75 हजार रू. पर्यंत अनुदान

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना शेततळ्यासाठी 75 हजार रू. पर्यंत अनुदान

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना शेततळ्यासाठी 75 हजार रू. पर्यंत अनुदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पीएम मोदींकडून महाराष्ट्राला १४ हजार कोटींच्या प्रकल्पांचे गिफ्ट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.