वाशीम-अखिल भारतीय संत समितीचे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांच्या हस्ते अखिल भारतीय संत समिती वाशीम जिल्हाध्यक्ष नियुक्ती पत्र राहुल बोरकर यांना देण्यात आले.यावेळी मतिन भाईजी खान,समिर भाईजी शेख, श्रीराम बोरकर आयकर कार्यालय अधीक्षक, हर्षल सावंत,सागर बोरकर, निलेश बोरकर, संभाजी बोरकर,करण अरोरा यांनी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.