• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एलपीजी’ चे सिलिंडर महागले, जाणून घ्‍या नवे दर

Our Media by Our Media
October 2, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
362 4
0
LPG cylinder
52
SHARES
2.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर २०९ रुपयांनी वाढले आहेत. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी शनिवारी व्‍यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. दिल्लीत अशा सिलिंडरची किरकोळ किंमत वाढीनंतर आता 1,731.50 रुपये होईल, असे सूत्रांनी सांगितले. सणासुदीच्या काळात अन् ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी ‘एलपीजी’ महागल्याने सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २०९ रुपयांनी वाढ करून मोठा धक्का दिला आहे. दरम्यान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार केंद्र सरकारने शनिवारी(दि.३०) घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमत वाढीसंदर्भात माहिती दिली आहे.

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या २०९ रुपयांच्या वाढीनंतर नवी दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,७३१.५० रुपये इतकी होणार आहे. गेल्या महिन्यात १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत १५७ रुपयांची कपात करण्यात आली होती. आता एका महिन्यातच सिलेंडरच्या किंमतीत २०९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या सुधारित किमती १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यानच लागू होतील, असेही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

व्यावसायिक LPG च्या वाढत्या किंतींचा ग्राहकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण गॅस वितरण कंपन्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि पाइप्ड नॅचरल गॅसच्या (PNG) किंमती वाढवू शकतात. घरगुती नैसर्गिक वायूच्या किमती सलग दुसऱ्या महिन्यात वाढल्या आहेत. त्याचबरोबर एलपीजीच्या दरातही वाढ होत आहे. त्यामुळे CNG आणि PNG या दोन्ही गॅसच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे.

Previous Post

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘शिवार फेरी’ चा शुभारंभ

Next Post

बुलढाणा : नांदुरा तालुक्यात ट्रक झोपडीत घुसला ५ मजूर ठार, ५ जण जखमी

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
Accident

बुलढाणा : नांदुरा तालुक्यात ट्रक झोपडीत घुसला ५ मजूर ठार, ५ जण जखमी

Maharashtra-Police

सणांच्या काळासाठी पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये आदेश जारी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.