• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सणांच्या काळात सुव्यवस्था राखण्यासाठी काटेकोर नियंत्रण ठेवा

Our Media by Our Media
September 5, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
85 1
0
सणांच्या काळात सुव्यवस्था राखण्यासाठी काटेकोर नियंत्रण ठेवा
12
SHARES
616
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.5 : सणांच्या काळात जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी काटेकोर नियंत्रण ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी पोलीस अधिका-यांना दिले आहेत. जिल्ह्यात दि. 6 सप्टेंबरला गोकुळाष्टमी, दि. 7 सप्टेंबरला दहिहंडी, दि. 8 सप्टेंबरला गोगानवमी, दि. 11 सप्टेंबरला कावड, पालखी उत्सव मिरवणूक, दि. 14 सप्टेंबरला पोळा, दि. 15 सप्टेंबरला करिदिन, दि. 19 सप्टेंबरला श्री गणेश स्थापना उत्सव साजरा होणार आहे. या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक व त्याहून वरील दर्जाच्या अधिका-यांना मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

त्यानुसार उपासना, मिरवणूक मार्ग, सार्वजनिक ठिकाणे आदी परिसरात चोख बंदोबस्त ठेवणे, मिरवणुकांचे मार्ग निश्चित करणे, कुठेही अडथळा होऊ न देणे, सर्व उत्सव शांततेत पार पडतील यासाठी योग्य कार्यवाही करणे आदी आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Previous Post

शासन आपल्या दारी : एका क्लिकवर लाखभर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य

Next Post

जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

रोजगार मेळावा

अकोल्यात 13 सप्टेंबरला पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.