• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

चंद्रयान – ३’ चे प्रक्षेपण १४ जुलैला होणार! ‘इस्रो’ची मोठी घोषणा

Our Media by Our Media
July 6, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, आंतराष्ट्रीय, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
84 0
0
इस्रो
12
SHARES
603
VIEWS
FBWhatsappTelegram

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ येत्या १४ जुलै रोजी ‘चंद्रयान – ३’ लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात बुधवारी ‘चंद्रयान – ३’ची एन्कॅप्स्युलेटेड असेम्ब्ली ‘एलव्हीएम ३’ सोबत जोडण्यात आली. चंद्रयान -३ च्या मोहिमेला दिवसेंदिवस वेग येत आल्याचे दृश्य आहे, असे ‘इस्रो’ने सांगितले आहे.

‘चंद्रयान-३’चे लँडर चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले, तर भारत अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने आपले अंतराळ यान चंद्रावर उतरवले आहे. ‘चंद्रयान -२’ २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. चंद्राचा अभ्यास करणे हा हेतू २ महिन्यांनंतर ७ सप्टेंबर २०१९ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेले विक्रम लँडर नष्ट झाले. तेव्हापासून भारत ‘चंद्रयान – ३’ मोहिमेची तयारी करत आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

चंद्रयान मोहीम : चंद्राचा अभ्यास करणे हा हेतू

चंद्रयान मोहिमेंतर्गत ‘इस्रो’ला चंद्राचा अभ्यास करायचा आहे. भारताने २००८ मध्ये पहिल्यांदा ‘चंद्रयान -१’चे यशस्वी प्रक्षेपण केले होते. यानंतर २०१९ मध्ये ‘चांद्रयान-२’च्या प्रक्षेपणात भारताला अपयश आले. आता भारत ‘चंद्रयान – ३’ लाँच करून इतिहास रचण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण केले जाईल.

Previous Post

राष्ट्रपतींच्या विदर्भ दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी

Next Post

मुलांमधील निद्राविकार, जाणून घ्‍या कारणे आणि दुष्परिणाम

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
मुलांमधील निद्राविकार, जाणून घ्‍या कारणे आणि दुष्परिणाम

मुलांमधील निद्राविकार, जाणून घ्‍या कारणे आणि दुष्परिणाम

रोजगार मेळावा

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.