• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रपतींच्या विदर्भ दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी

Our Media by Our Media
July 5, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
128 1
0
एकनाथ शिंदे
18
SHARES
922
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या तीन दिवसांच्या नागपूर, विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही एकत्रितपणे नागपुरात पोहोचले. मात्र, राष्ट्रपतींचे विमानतळावर आणि यानंतर राजभवनमध्ये स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. ते आज राष्ट्पतींच्या गडचिरोली आणि नागपूर दौऱ्यातही न आल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

रात्री शिवसेना नेते आमदारांची एक बैठक मुंबईत दीपक केसरकर यांच्या ‘रामटेक’ या निवासस्थानी होती. या बैठकीत तसेच मंत्रिमंडळ बैठकीतही अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतरची अस्वस्थता पाहायला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, ही बैठक आधीच ठरलेली असल्यामुळे ते मुंबईला परतल्याचे शिंदे समर्थक सांगत असले तरी राष्ट्रपतींच्या दौऱ्यात गडचिरोली व कोराडीला मुख्यमंत्री (Eknath Shinde) प्रोटोकॉलनुसार हजर राहणे आवश्यक असताना ते अचानक का परतले ? यावरून सध्याच्या वेगवान राजकीय घडामोडी लक्षात घेता चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज सकाळी मुख्यमंत्री परत येणार असल्याचेही सांगितले गेले. मात्र, कधीकाळी पालकमंत्री व विशेष प्रेम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्पतींच्या दौऱ्यातही ते आले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दृष्टीने महत्वाच्या कोराडी येथील कार्यक्रमातही ते येणार नाहीत, असे स्पष्ट झाल्याने यापेक्षा मुख्यमंत्री कुठल्या महत्वाचे कामात आहेत? अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचा समावेश होताच मंत्रीपदे मिळाली, शिंदे गट अजूनही मिनिस्टर इन वेटिंग.. असल्याने आपल्या समर्थकांना सांभाळण्याचे, ज्या राष्ट्रवादी सोबत सतत वाद केला त्यांच्याशी कसे जुळवून घ्यायचे, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने शिंदे गटात चर्चेत असल्याने अजूनही राज्याच्या राजकारणात बरेच काही बाकी असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

Previous Post

‘दिल मलंगी’मध्ये चिन्मय उद्गीरकर, नक्षत्रा, मीरा जोशीची मुख्य भूमिका

Next Post

चंद्रयान – ३’ चे प्रक्षेपण १४ जुलैला होणार! ‘इस्रो’ची मोठी घोषणा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
इस्रो

चंद्रयान - ३' चे प्रक्षेपण १४ जुलैला होणार! 'इस्रो'ची मोठी घोषणा

मुलांमधील निद्राविकार, जाणून घ्‍या कारणे आणि दुष्परिणाम

मुलांमधील निद्राविकार, जाणून घ्‍या कारणे आणि दुष्परिणाम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.