• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विवाहितेची हत्या पती, सासू व सासऱ्यावर गुन्हा दाखल, दहिगाव येथील घटना

Our Media by Our Media
June 22, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
274 3
0
crime
40
SHARES
2k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा प्रतिनिधी : तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम दहिगाव येथे दि. २१ जून रोजी सौ, जया गोपाल पातोंड वय २६ वर्षे रा. दहिगाव ता. तेल्हारा नामक विवाहितेची पहाटे ६ वाजेपुर्वी हत्या करण्यात आल्याच्या तक्रारीवरून तेल्हारा पो. स्टे मध्ये रात्री १०.४० वाजेपूर्वी आरोपी गोपाल समाधान पातोंड (३१) (मृतकाचा पती), समाधान किसन पातोंड (६०) सासरा, सौ देवकाबाई समाधान पातोंड (५५) सासू सर्व राहणार दहिगाव ता. तेल्हारा यांचे विरुद्ध भादविच्या ३०२, ३४ कलमा- न्वये गुन्हा नोंदविन्यात आला आहे.

फिर्यादी मारोती गोविंद अघडते (५५) रा. पारडी ता. बार्शीटाकळी जि. अकोला यांनी तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये नोंदविलेल्या जबानी रिपोर्टनुसार हकीकत अशी की, गत 20 जून रोजी दरम्यान मृतक जया पातोंड हिस तिचा पती, सासू, सासरे यांनी शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याचे फिर्यादिला कळले. दि. २१ जून रोजी सकाळी ६ वाजता फिर्यादीला आरोपी गोपाल पातोंड याने फोन करून सांगितले की “मामा तुम्ही उठले का, अन् जया गेली , ती उठून नाही राहिली असे सांगितले वरून फिर्यादीने मृतकाच्या घरी जावून पाहिले असता मृतक जया ही पलंगावर टाकलेली होती. तिचे शरीरावर मारहाणीचे व्रण व जखमा होत्या. याप्रकरणी फिर्यादीने नोंदविलेल्ल्या तक्रारीनुसार वरील प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून महीला आरोपी वगळता दोन्ही आरोपीना पोलीसांनी अटक केली आहे. पोलीसांनी घटनास्थळावरून पांढऱ्या रंगाची दोरी जप्त केल्याचे “समजते, घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर, सपोनि ज्ञानोबा फड, तपास अधिकारी पीएसआय गणेश कायंदे यांनी घटनेच्या दिवशीच दि. २१ जून रोजीच घटनास्थळी धाव घेतली. मृतक विवाहिता जया पातोंड हिचे शवविच्छेदन तज्ञ डॉक्टरांकडून अकोला येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात पार पडून ग्राम दहिगाव (ता. तेल्हारा) येथे शोकाकुल वातावरणात तसेच चोख पोलीस बंदोबस्तात २१ जून रोजी रात्री अंतिम संस्कार पार पडला. सदर घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर मृतक जया पातोंड हिच्या पतीने तेल्हारा पोलीस स्टेशनला घटनेच्या दिवशी २१ जून रोजी सकाळी ११ वाजता माहिती दिली होती की, जयाचा गळफासाने मृत्यु झाल्याचे व त्यावेळी वडीलान सोबत शेतात असल्याचे सांगितले होते व सविस्तर जबाब नोंदविला होता, त्याआधारे पोलीसांनी सीआरपिंसीच्या १७४ कलमान्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. आता मृतकाचे वडील मारोती गोविंद अघडते रा. पारडी ता. बार्शीटाकळी यांनी 21 जून रोजी रात्री १०.४० वाजेपूर्वी सदर प्रकरणी आपला जबाब नोंदविल्याने नमूद आरोपिंवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश कायंदे हे करीत आहेत.

Previous Post

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

Next Post

१५ वेळा स्टँडिंग ओवेशन, ७९ वेळा टाळ्यांचा कडकडाट, पीएम मोदींच्या भाषणाने US संसद दणाणली

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
१५ वेळा स्टँडिंग ओवेशन, ७९ वेळा टाळ्यांचा कडकडाट, पीएम मोदींच्या भाषणाने US संसद दणाणली

१५ वेळा स्टँडिंग ओवेशन, ७९ वेळा टाळ्यांचा कडकडाट, पीएम मोदींच्या भाषणाने US संसद दणाणली

Social Justice

सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.