• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 1, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयात दि.9 रोजी 270 पदांसाठी भरती प्रक्रिया

Our Media by Our Media
May 3, 2023
in अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, नोकरी
Reading Time: 1 min read
122 1
0
अकोल्या मध्ये 11 नोव्हेंबर रोजी रोजगार भरती मेळावा
18
SHARES
878
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.2: पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मंगळवार दि. 9 मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात 270 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पात्रताधारक इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.

मेळाव्यात सहभागी उद्योजक,पदांचा तपशील व पात्रता निकष याप्रमाणे-

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

  • ॲबेल इलेक्ट्रो सॉप्ट टेक्नोलॉजीस प्रा.लि. अकोला येथे सर्व्हेअर व असिं. सर्व्हेअर पदासाठी प्रत्येकी 50 पदे, शैक्षणिक पात्रता: अनुक्रमे बारावी(विज्ञान)/बीएससी व बारावी/पदवीधर/पदविका (वयोमर्यादा-18 ते 35).
  • बजाज इलेक्ट्रीकल्स चाकण पुणे येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी 35 पदे, शैक्षणिक पात्रता: दहावी/बारावी/पदवीधर/पदविका/आयटीआय(वयोमर्यादा-18ते28).
  • अजय पॉली चाकण पुणे येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी 45 पदे, शैक्षणिक पात्रता: दहावी/बारावी(वयोमर्यादा-18ते28).
  • रुचा इंजिनिअरिंग पुणे व औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी 35 पदे, शैक्षणिक पात्रता: दहावी/बारावी/पदवीधर/पदविका/आयटीआय(वयोमर्यादा-18ते28)
  • एसआयएसी सीकेएच कॅब पुणे येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी 25 पदे, शैक्षणिक पात्रता: आयटीआय वेल्डर ट्रेड पास(वयोमर्यादा-18ते28).
  • कल्याणी टेक्नोफोर्ज प्रा.लि.कारेगांव पुणे येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी 30 पदे शैक्षणिक पात्रता: फक्त महिलांसाठी आयटीआय कोणताही ट्रेड (वयोमर्यादा-18ते28).

या प्रमाणे एकूण 270 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

हा रोजगार मेळावा मंगळवार दि.9 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार आहे. पात्र व  इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

आज जिल्ह्यात शून्य कोरोना पॉझिटीव्ह

Next Post

मधमाशी पालकांना पुरस्कार; मध उत्पादक व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविले

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मधमाशी पालकांना पुरस्कार; मध उत्पादक व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविले

पातुरात वीज कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता; सावधानतेचा इशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.