• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केली कचरा डेपो; नेहरु पार्क जवळील अपघातप्रवण स्थळाची पाहणी

Our Media by Our Media
March 28, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
115 2
0
विभागीय आयुक्त भेट
17
SHARES
833
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.२८ :- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज अकोला मनपाच्या नायगाव येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प व कचरा डेपोची तसेच शहरातील नेहरू पार्क जवळ अपघातप्रवण स्थळाची पाहणी केली.

अमरावती विभागीय आयुक्त डॉ. श्रीमती निधी पाण्डेय या आज अकोला दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी अकोला महानगरपालिकेच्या नायगाव येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्प तसेच कचरा डेपो येथे भेट दिली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, कनिष्ठ अभियंता प्रतिक कोकाटे, स्वच्छता निरीक्षक प्रवीण खांबोरकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नायगाव येथील घनकचरा प्रकल्पाचे स्थलांतर भोळ येथे लवकरात लवकर करता यावे यासाठी गतिने कामे पूर्ण करा, असे निर्देश डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिले. भोळ येथे मनपाच्या घनकचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्पावर शहरात दररोज निर्माण होणाऱ्या २३० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून यंत्रसामुग्रीही दाखल होत आहे. संकलित होणाऱ्या घनकचऱ्यातून ६० टक्के खत निर्माण होणार आहे. ४५.३५ कोटी रुपये खर्च करुन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी सुरु आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

त्यानंतर डॉ. पाण्डेय यांनी शहरातील नेहरु पार्क जवळील अपघातप्रवण स्थळाची पाहणी केली. तेथे अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा,सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे हे ही उपस्थित होते. रहदारीची कोंडी न होता अपघात शक्यतांचे निर्मूलन व्हावे, यासाठी तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना याबाबत आयुक्तांना माहिती देण्यात आली.

प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे प्राणी उपचार केंद्र येथेही डॉ.पाण्डेय यांनी भेट दिली. तेथे पाळीव जखमी प्राणी. पक्षी यांच्यावर सेवाभावी संस्थेमार्फत मोफत उपचार व देखभाल केली जाते. या केंद्रास भेट देऊन त्यांनी या उपक्रमाचे कौतूक केले.

Previous Post

EPFO Updates : EPFO व्‍याजदरात वाढ, जाणून घ्‍या नवीन व्‍याजदर

Next Post

महिलांच्या स्वावलंबनासाठी सर्व घटकांचा सहयोग आवश्यक- जिल्हाधिकारी निमा अरोरा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पुरस्कार ४

महिलांच्या स्वावलंबनासाठी सर्व घटकांचा सहयोग आवश्यक- जिल्हाधिकारी निमा अरोरा

पोष्टीक तृणधान्य

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.