• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मागास घटकांना स्वयंरोजगाराच्या संधी देऊन मुख्यप्रवाहात आणावे – राष्ट्रीय अनु.जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी

Our Media by Our Media
March 25, 2023
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
83 1
0
मागास घटकांना स्वयंरोजगाराच्या संधी देऊन मुख्यप्रवाहात आणावे – राष्ट्रीय अनु.जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी
12
SHARES
597
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.२५ :- समाजातील मागास घटकांना विविध प्रकारचे अर्थसहाय्य योजनांचा लाभ देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्या व त्यांना मुख्य प्रवाहात आणावे, असे निर्देश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी आज येथे दिले.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी हे अकोला दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. शासकीय विश्रामगृहावर ही बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अति. पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, समाज कल्याण अधिकारी डी.एम.पुंड, समाज कल्याण निरीक्षक सुसतकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जिल्हा प्रशासनातर्फे अनुसूचित जाती घटकांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी सादर करण्यात आली. तसेच पोलीस विभागातर्फे अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल प्रकरणांची माहिती सादर करण्यात आली.

मागास घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांना रोजगार-स्वयंरोजगार संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध बॅंकांमार्फत व्यवसायासाठी अर्थसहाय्य दिले जाते. त्यातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा. तसेच विनाकारण कोणतेही प्रकरण प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.  हा आढावा १४ एप्रिलपर्यंत पूर्ण करुन आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अनुसूचित जाती बहुल वस्त्यांमध्येही विकासकामे प्राधान्याने घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प: ‘महागाव’ मध्ये शेतकरी गटाच्या माध्यमातून घडले परिवर्तन

Next Post

अकोट व अकोला येथे विशेष लोक अदालत; 16 प्रकरणे निकाली: 61 लाखांचा केला दंड वसूल

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
लोक अदालत

अकोट व अकोला येथे विशेष लोक अदालत; 16 प्रकरणे निकाली: 61 लाखांचा केला दंड वसूल

खेर्डा फळबाग व आंतरपिक (1)

एकात्मिक फलोत्पादन विकास योजना: शेततळ्यामुळे फुलविली फळबाग

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.