• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली प्रथमच कर्करोग शस्त्रक्रिया

Our Media by Our Media
March 10, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
99 1
0
Meenakshi Gajbhiye
21
SHARES
713
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.10 :-  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कान, नाक आणि घसा विभागात प्रथमच कर्करोग शस्त्रक्रिया करण्यात आली. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचा भाग म्हणून कर्करोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोलाच्या कान, नाक आणि घसा विभागात  एक ५७ वर्षीय महिला रुग्ण दाखल होती. या महिलेच्या चेहऱ्यावर डाव्या भागात एक गाठ होती. पॅथॉलॉजी विभागातील तपासण्यांच्या नंतर ही गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाले. तथापि, ही गाठ त्वचेशी निगडीत होती. त्यावर शस्रक्रिया करणे आवश्यक होते. त्यानुसार कान, नाक व घसा तसेच सामान्य रुग्ण विभाग व कर्करोग अशा शाखांनी संयुक्तपणे आयोजित कार्यशाळेत ही शस्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया कान, नाक, घसा शास्त्र विभागाच्या  शल्यक्रिया गृह येथे पार पडली. कर्करोग विशेषज्ञ डॉ. अमित बागडिया, सहयोगी प्राध्यापक डॉ. रवि खंडारे, कान, नाक, घसा शास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश्री चौरपगार, बधिरीकरण शास्त्र विभागप्रमुख  डॉ. गणेश राठोड, डॉ. गजानन ढाकणे, यांनी व पदव्युत्तर विद्यार्थी, आंतरवासिता विद्यार्थी यांनी या शस्त्रक्रिया कार्यशाळेत सहभाग दिला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती उत्तम आहे,असे डॉ. गजभिये यांनी कळविले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

Satish Kaushik Death : अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन

Next Post

रस्ता सुरक्षा समिती बैठक; जादाभार, बेशिस्त पार्किंग, फॅन्सी व अप्रमाणित दिवे बसविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Nima Arora

रस्ता सुरक्षा समिती बैठक; जादाभार, बेशिस्त पार्किंग, फॅन्सी व अप्रमाणित दिवे बसविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

पशुसंवर्धन विभाग महिला दिन

पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम; पशुपालक महिलांचा सत्कार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.