• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिवरखेड येथील रोजगार मेळाव्यास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Media by Our Media
February 28, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य
Reading Time: 1 min read
93 1
0
रोजगार मेळावा
13
SHARES
670
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 28 :-  नेहरू युवा केंद्र व आकांक्षा युवा मंडळ हिवरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा करियर मार्गदर्शन व रोजगार मेळावा दि. 26 फेब्रुवारी रोजी सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड ता. तेल्हारा  येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली.

या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कारपोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्रातील कंपन्यानी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले. या मेळाव्यात ऑनलाईन नोंदणीव्दारे 288 तर प्रत्यक्षात 212 तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी 52 तरुणांचे प्राथमिक मुलाखती घेऊन 31 तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. या मेळाव्यात सीसीडी, एल.एफ. लॉजिस्टिक, युआयडीआयए प्रोजेक्ट, टेक महिंद्रा इत्यादी उद्योग कंपन्यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

            मेळाव्यामध्ये मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन केले. यामध्ये राजीव खारोडे यांनी  स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व अधिकारी होण्यासाठी जिद्द, चिकाटी जोपासावी असे सांगितले. तर दीपिकाताई देशमुख यांनी फॅशन डिझायनिंग क्षेत्रात व्यवसायाची संधी उपलब्ध असल्याचे युवक व युवतींना पटवून दिले. गारमेंट फॅक्टरी नागपूर जनरल मॅनेजर प्रसन्न आंबेकर व प्रीती देशमुख यांनी युवकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना मुलाखत तंत्र व मुलाखत पद्धती याविषयी माहिती दिली.

मेळाव्याचे उद्घाटन हिवरखेडचे ठाणेदार विजय चव्हाण यांनी केले. यावेळी हिवरखेड महात्मा फुले शिक्षण संस्थाचे अध्यक्ष अनिलकुमारजी भोपळे, महात्मा फुले शिक्षण संस्थाचे कार्यवाह श्यामशील भोपळे, पोलीस पाटील प्रकाश गावंडे, धीरज बजाज, महादेवजी खोणे, प्रसन्न आंबेकर, प्रीती देशमुख आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान यांनी तर आभार डॉक्टर मयूर लहाने यांनी मानले.

Previous Post

पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थ निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा; विषय तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन

Next Post

LPG Cylinder Rate : सर्वसामान्यांना मोठा फटका ! सिलेंडर पुन्हा हजार पार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
LPG cylinder

LPG Cylinder Rate : सर्वसामान्यांना मोठा फटका ! सिलेंडर पुन्हा हजार पार

Ridhora

सेवानिवृत्त सैनिकाचा स्वगावी असाही सत्कार; गावातून काढली मिरवणूक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.