तेल्हारा प्रतिनिधीः- जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल अपशब्द बोलणा-या बागेश्वर यांचा जाहीर निषेध, अकोला जिल्हा अध्यक्ष प्रमोद देडंवे, मिलिंद इंगळे महासचिव यांचे आदेशाने वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तालुक्याचे वतीने जाहीर निषेध करुन तहसिलदार तेल्हारा यांणा निवेदन देण्यात आले.
यावेळी अशोक दारोकार तालुका अध्यक्ष, मधुसुदन बरिंगे महासचिव, विकास पवार शहर अध्यक्ष झिया शहा युवक आघाडी तालुका अध्यक्ष संदिप गवई तालुका महासचिव, गटनेता प्रा.संजय हिवराळे, जिवन बोदडे, पंजाब तायडे. अनंता इंगळे, अरविंद तिव्हाणे प.स. सदस्य, सिध्दार्थ शामस्कार, मोहम्मद सलीम, आनंद बोदडे, बाळुभाऊ तायडे सुरेंद्र भोजने, मनिष राहाटे, विलास दामोदर, महादेवराव नागे, नितीन गावंडे, सतिष मामनकार, प्रमोद चव्हाण, सुरज सोळंके, रविंद्र घुले, जयकुमार नवलकार, राजपाल तायडे, उमेश बिहाडे, अॕड नासीर शेख, रामाभाऊ फाटकर, तेजराव धांडे, अमर भारसाकळे विठ्ठलराव खुपकर,तेजराव धांडे, प्रताप गव्हांदे, हिंम्मत थोरात, सुनिल भोजने, विनोद सरदार, प्रशांत माकोडे, भगवान हागे, संजय तायडे, सुरज साळुंके यांच्या सह्या आहेत.