• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पदवीधर मतदारसंघ निवडणूक: निरीक्षकांनी घेतला निवडणूक पुर्वतयारीचा आढावा

Our Media by Our Media
January 16, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
87 1
0
Nima Arora
14
SHARES
628
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 16 : – अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या 30 जानेवारी रोजी होत आहे. याकरीता भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निरिक्षक श्री. पंकजकुमार आज दाखल झाले. त्यांनी निवडणूक यंत्रणेची बैठक घेऊन निवडणूक पुर्व तयारीचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात निवडणूक तयारी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आढावा बैठकीत जिल्हाधिकारी निमा अरोरा, प्र.अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार शिल्पा बोबडे आदि उपस्थिती होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

निवडणूक निरीक्षक श्री. पंकजकुमार यांनी निर्देश दिले की, प्रत्येक मतदान केंद्रावर लाईटची व्यवस्था असावी. दिव्यांग मतदारांसाठी रॅमची देखील व्यवस्था करण्यात यावी. उमेदवारांच्या व मतदारांच्या तक्रारी येणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. उमेदवारांना निवडणूकविषयक ज्या परवानग्या द्यायच्या आहेत, त्या वेळेत देण्यात याव्या. निवडणूक काळात अवैध दारू विक्री व वाहतूक होणार नाही यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आपली जबाबदारी पार पाडावी. वाहने निवडणूकीसाठी वापरण्यास योग्य आहेत यांची खात्री करावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवडणूकविषयक प्रशिक्षण महत्त्वाचे असून प्रशिक्षणादरम्यान बारकाईने सर्व बाबींची माहिती द्यावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

शहरातील मतदान केंद्राला दिली भेट

दरम्यान आढावा बैठकीपूर्वी शहरातील राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल महाविद्यालय, सिताबाई कला वाणिज्य महाविद्यालय, राधादेवी गोयंका पब्लीक स्कुल येथील मतदार केंद्र असलेल्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार सुनिल पाटील उपस्थित होते.

61 मतदान केंद्रावर 50 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील 50 हजार 606 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये 31 हजार 769 पुरुष, 18 हजार 831 स्त्री आणि सहा इतर मतदार आहेत. मतदान केंद्रावर सॅनिटायझर आणि मास्कची व्यवस्था करण्यात येईल. जिल्ह्यात एकूण 61 मतदान केंद्र आहे. या निवडणुकीसाठी 319 मनुष्यबळ लागणार आहे. यामध्ये 14 झोनल ऑफिसर, 61 प्रीसायडिंग ऑफीसर, 183 पोलिंग ऑफिसर आणि 61 मायक्रो ऑब्झर्वरचा समावेश आहे. वैद्यकीय सेवेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येणार आहे. मतदान झाल्यानंतर सर्व मतपेट्या अकोला येथे आल्यानंतर मतमोजणीसाठी अमरावतीला पाठविण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.

Previous Post

निवडणूक निरीक्षक श्री.पंकज कुमार यांनी केली पातूर येथे मतदान केंद्राची पाहणी

Next Post

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा: वाचन कट्टा उपक्रमाचा लाभ घ्यावा- संजय खडसे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वाचनकट्टा २

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा: वाचन कट्टा उपक्रमाचा लाभ घ्यावा- संजय खडसे

30-30

मोठी बातमी! ३०-३० घोटाळ्यात ईडीची एन्ट्री; काय आहे तीस-तीस घोटाळा?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.