• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ST BUS : आता मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर लालपरी धावणार की नाही ? एसटी महामंडळाने दिली महत्त्वाची माहिती

Our Media by Our Media
January 5, 2023
in Featured, फिचर्ड, राज्य, वाहतूक
Reading Time: 1 min read
89 2
0
एसटी

एसटी

13
SHARES
652
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरून जाणाऱ्या एसटी गाड्या बंद केल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आता पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरून सुद्धा एसटीच्या गाड्या धावणार आहेत. यासंदर्भात एसटी महामंडळाने पत्र काढून माहिती दिली.

मुंबईहून पुणे व महाराष्ट्रातील इतर ठिकाणी जाण्यासाठी बोरघाटातून नवीन मुंबई-पुणे एक्सप्रेस वे व जुना मुंबई-पुणे महामार्ग हे दोन मार्ग आहेत. एसटी महामंडळाच्या बहुतांश बसेस मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून दररोज धावत असतात.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

त्यापैकी काही बस गाड्यांना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून (खोपोली-लोणावळा-तळेगाव मार्गे) जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु या बस त्या मार्गाने न जाता मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून धावतात, असे एसटी प्रशासनाच्या निर्देशनास आले. म्हणून केवळ या मोजक्याच बस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळविण्यात आलेल्या आहेत. शिवनेरीसह मुंबई-सातारा, बोरीवली- सातारा या मार्गावरून धावणाऱ्या शिवशाही बस गाड्यांसह अन्य बस नेहमीप्रमाणे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून धावत आहेत.

Previous Post

‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’; जिल्हा कार्यकारणी समिती स्थापन: तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जनजागृती करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

Next Post

CBSE Board Exam 2023 : सीबीएसई’च्या दहावी, बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून, पाहा वेळापत्रक

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
12th &10th exam

CBSE Board Exam 2023 : सीबीएसई'च्या दहावी, बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून, पाहा वेळापत्रक

nima arora

अमरावती विभाग पदविधर निवडणूकीची अधिसूचना जाहिर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.