• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवा’चे उद्घाटन; विविध स्पर्धा व उपक्रमातील सहभागाने व्यक्तिमत्व विकासात मोलाची मदत – जिल्हाधिकारी निमा अरोरा

Our Media by Our Media
December 2, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
86 1
0
चाचा नेहरू
13
SHARES
622
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 2 :-  विविध स्पर्धा व उपक्रमातील सहभागाने कलागुणांना झळाळी मिळते आणि व्यक्तिमत्व विकासात त्याने मोलाची मदत होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज ‘जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवा’च्या उद्घाटन प्रसंगी केले .

येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर अकोला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि बाल कल्याण समितीच्यावतीने आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, बाल कल्याण समितिच्या अध्यक्ष ॲड अनिता गुरव आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी म्हणाल्या, आजच्या या बालमहोत्सवातून यश मिळविलेले मुल-मुली क्रीडा व अन्य कलाक्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीच्यामाध्यमातून विभाग स्तर, राज्य, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप सोडू शकतात. अशा स्पर्धा व उपक्रमांतून व्यक्तिमत्व विकासात मोलाची मदत होत असते. हा महोत्सव एक उत्तम संधी समजून यात सहभागी सर्व स्पर्धकांनी सर्वोत्तम कामगिरी करावी अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा स्तरावरील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत अकोला जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील पुनर्वसनासाठी दाखल असलेल्या निराधार,उन्मार्गी,एकल पालक व कोवीड महामारीमध्ये अनाथ झालेल्या मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होण्याच्या उद्देशाने ‘जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा शुक्रवार २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता समारोप होणार असून या कार्यक्रमातच स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस प्रदाण करण्यात येणार आहेत.

Fashion Trends in 2022/2023

Previous Post

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 24 मतदान केंद्रांची वाढ 1500 मतदारांवरील मतदान केंद्राचे विभाजन

Next Post

जागतिक एड्स दिनानिमित्त आरोग्य विभागातर्फे जनजागृती रॅली

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जागतिक एड्स

जागतिक एड्स दिनानिमित्त आरोग्य विभागातर्फे जनजागृती रॅली

क्रीडा

जिल्हा स्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवा'चा समारोप क्रीडा व कलागुण वृध्दींगत करून व्यक्तिमत्व विकास साधा- शुभांगी यादव

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.