• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘महारेशीम अभियान 2023’च्या रथास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी

Our Media by Our Media
November 23, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, वाहतूक
Reading Time: 1 min read
90 1
0
Nima Arora
17
SHARES
651
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.23 :-  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज ‘महारेशीम अभियान-2023 कार्यक्रम’ या रथास हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. या रथाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यापक जनजागृतीमुळे अकोला जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चालना देण्यास मदत होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रेशीम उद्योगाबाबत माहिती देणाऱ्या रथास शुभारंभ झाला. यावेळी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा रेशीम अधिकारी पी.बी.नरवाडे,प्रकल्प अधिकारी आर.बी.ठाकरे आणि क्षेत्र सहायक एस.यु.मानकर यांच्यासह जिल्हा रेशीम कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या रथाच्या माध्यमातून १५ डिसेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यात सर्वदूर ‘महारेशीम अभियान-2023 कार्यक्रमा’ ची सर्वंकश माहिती बॅनर ,पांपलेट आदि छापील माध्यमांसह डिजीटल माध्यमातून देण्यात येणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला जिल्ह्यात रेशीम शेती उद्योग वाढीसाठी वाव असून हा एक उत्तम शेतीपूरक व्यवसाय ठरू शकतो. बारमाही सिंचनाची सोय व उद्योगाच्या सुरुवातीस खर्च करण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, एम.आय.डी.सी.फेज-1 प्लॉट नं. 8,9 व 10 शिवर,चिमा स्पोर्ट रोड,शक्ती ट्रिडस जवळ,अकोला येथे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा रेशीम अधिकाऱ्यांनी केले आहे.

Previous Post

अकोला हे देशात दळणवळाचे महत्वाचे केंद्र ठरेल- उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस ; अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल

Next Post

Vikram Gokhale : विक्रम गोखले यांची प्रकृती अतिशय चिंताजनक; प्रकृतीमध्ये सुधार व्हावा यासाठी डॉक्टर प्रयत्नशील

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
vikram-gokhale

Vikram Gokhale : विक्रम गोखले यांची प्रकृती अतिशय चिंताजनक; प्रकृतीमध्ये सुधार व्हावा यासाठी डॉक्टर प्रयत्नशील

Umesh Ingle

सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मागणीला यश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.