• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सेवानिवृत्ती धारकांसाठी पोस्टाची ‘नो टेन्शन फॉर पेन्शन’ अभिनव योजना

Our Media by Our Media
November 19, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 2 mins read
1.1k 11
0
Post's innovative
177
SHARES
8k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.19 :- शासनाच्या विविध सुविधा आणि सेवानिवृत्‍तीधारकांना घरपोच हयातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी निवृत्तीवेतन भारतीय डाक विभागाच्यावतीने ‘नो टेन्शन फॉर पेन्शन’ हा अभिनव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

दरवर्षी डिसेंबरपूर्वी ह्यातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी त्यांना नाहक त्रास होत होता. परंतु आता हे प्रमाणपत्र पोस्टमनकडून घरपोच किंवा पोस्ट कार्यालयातून मिळवण्याची सुविधा डाक विभागाने उपलब्ध करून दिली आहे. ‘नो टेन्शन फॉर पेन्शन’ हे ब्रीदवाक्य घेऊन डाक विभागाच्या वतीने हे प्रमाणपत्र घरपोच पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पोस्टात किंवा पोस्टमन कडून मिळणार प्रमाणपत्र

ह्यातीचे (लाईफ सर्टीफिकेट) प्रमाणपत्र आता पोस्टातून आणि घरपोच सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे.त्यासाठी डाक विभागाच्या या 0724-2415039 क्रमांकावर संपर्क साधल्यास पोस्टमन ह्यातीचे प्रमाणपत्र पेन्शनधारकांना घरपोच उपलब्ध करून देणार आहे.

कशासाठी लागते ह्यातीचे प्रमाणपत्र?

केंद्र आणि राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारक तसेच महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी आदींना पेन्शन मिळविण्यासाठी दरवर्षी डिसेंबरपूर्वी ह्यातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. याशिवाय विविध शासकीय सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुद्धा या प्रमाणपत्राची गरज भासते.

आवश्यक कागदपत्रे काय?

ह्यातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ज्या बँकेतून पेन्शन मिळते त्या बँकेचे नाव, आधार कार्ड क्रमांक आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर या तीन बाबी महत्वाच्या आहेत. या तीन बाबीची पूर्तता केल्यास सबंधित व्यक्तीला घरपोच ह्यातीचे प्रमाणपत्र डाक विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

70 रुपये शुल्क

ह्यातीच्या प्रमाणपत्रासाठी सेवानिवृत्ती धारकांना जीएसटीसह 70 रुपये द्यावे लागतात.परंतु इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे प्रीमीयम अकाऊंटधारकांना यात 50 टक्के सूट देण्यात येत असून हे अकाऊंट असल्यास केवळ 35 रुपये भरून ह्यातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.

घरपोच ह्यातीचे प्रमाणपत्र सुविधेचा लाभ घ्यावा

‘डाक विभागाच्या वतीने पेन्शन धारकांना घरपोच ह्यातीचे प्रमाणपत्र पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे सेवानिवृत्ती धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

9 Best Resorts Near Nagpur

 

Previous Post

विषारी पदार्थ सेवनातून श्वान मृत्यूच्या घटना उपचारासाठी प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचा पुढाकार

Next Post

शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा ; विजयी शाळा संघाचा निकाल जाहीर

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा

शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा ; विजयी शाळा संघाचा निकाल जाहीर

इंदिरा गांधी जयंती

जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.