वाडेगांव :- (डां. शेख चांद ) योगा योग महात्मा गांधी व राहुल गांवी बाळापूर तालूक्यात १८ नौव्हेंबर ला येत असून महात्मा गांधी जी १८ नौव्हेंबर १९३२ रोजी वाडेगांव मध्ये आले होते. त्यावेळेस त्यांच्या सोबत वाडेगांव येथील स्वातंऱ्य सैनिक कै. धनजीभाई ठक्कर, कै. विर वामनराव मानकर, कै.अवधुतराव मानकर, कै.सदासिवराव चिंचोलकर, कै.सहदेव घाटोळ, युसूफ बेग काजी,महादेव नटकूट, शंकरराव मानकर, इत्यादींनी महात्मा गांधीजी च्या खांद्याला खांनदा लावून स्वातंत्र ससग्रामात सहभाग घेतला होता. सर्वात जास्त स्वातंऱ्य सैनिक वाडेगांव मधून महात्मा गांधीजी त्या सोबत सहभाग घेतला होता.
म्हणून वाडेगांवला विर्दभाची बारडोली या नावाने आओळखल्या जाते. आज गांधी टू गांधी १७ नौव्हेंबरला पून्हा १९३२ ते २०२२ म्हमजे ९० वर्षा नंतर भारत जोडो यात्रे साठी राहुल गांधी वाडेगांव येथे १७ नौव्हेंबर ला येत असून त्यांच्या सोबत प्रमोद जी डोंगरी अकोला जिल्हा अध्यक्ष अनू सूचीत जाती, अड नातीकोद्दीन खतीब, सैय्ययद कमरोद्दीन, प्रकाश तायडे, साजीद खान, डां. फय्याज, डां हिम्ममतराव घाटोल, चंद्रशेखर चिंघोलकर, डां अभय पाटील, अमनकर साहेब, सुरेश पाटीलखेडे,भैय्याजी ऐनोद्दीन खतीब , डां सुधीर ढोणे, डां जिशान हुसेन ईत्यादी सोबत राहनार आहेत.