• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 29, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Media by Our Media
November 1, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, क्रीडा, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
87 1
0
राष्ट्रीय एकता दौड
14
SHARES
626
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला, दि.१ :- जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय एकता दौडला युवक युवती व नागरीकांचा उत्‍स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात येते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्य हस्ते हिरवी झेंडी दाखवून दौडचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्प्लवार, क्रीडा प्रबोधनीचे प्राचार्य सतिशचंद्र भट, मनपाचे नगर सचिव अनिल बिडवे, नेहरु युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक उदय देशमुख, क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडियम येथून या दौडला सुरुवात झाली तेथून अग्रसेन चौक मार्गे प्रमुख मार्गांवरुन वसंत देसाई स्टेडियम येथे समारोप करण्यात आला. या दौडमध्ये अधिकारी कर्मचारी स्थानिक विद्यालय, शारिरीक शिक्षण शिक्षक, विविध संघटनेचे पदाधिकारी, पोलीस भरती प्रशिक्षणाकरीता येणारे युवक युवती, खेळाडू, नागरिक सहभागी झाले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची उपस्थितांना शपथ दिली. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्प्लवार यांनी सुत्रसंचालन क्रिडा प्रबोधनीचे प्राचार्य सतिशचंद्र भट यांनी केले. तसेच प्रशांत खापरकर, राजू उगवेकर, निशांत वानखडे, अजिंक्य धेवडे, गजानन चाटसे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ आणि ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा

Next Post

कु.सायली गतमने ने रोवला तेल्हाराच्या शिरपेचात मानाचा तुरा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
कु.सायली

कु.सायली गतमने ने रोवला तेल्हाराच्या शिरपेचात मानाचा तुरा

Ritesh Bhuyar

माहिती अधिकारी पदी रितेश भुयार रुजू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.