• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आढावा बैठकः जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश नुकसानभरपाई अनुदान दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करा

Our Media by Our Media
October 20, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, राजकारण, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
182 2
0
Nima Arora
37
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.२०:-  जिल्ह्यात जून ते ऑगस्ट मध्ये झालेली अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेती व फळपिकांच्या तसेच शेतजमिनीच्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने १४० कोटी ५० लक्ष ८३ हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले असून त्यापैकी ६१ हजार ६३४ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ६४ कोटी ४० लक्ष १९ हजार रुपये जमा झाले असून उर्वरित निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून ही कार्यवाही यंत्रणेने दिवाळीपूर्वी पूर्ण करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीपोटी त्यांना भरपाई म्हणून अनुदान मंजूर झाले आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दिवाळीपूर्वी वितरीत व्हावे, यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज आढावा घेतला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सर्व तहसिलदार उपस्थित होते. या बैठकीत माहिती देण्यात आली की, जून ते ऑगस्ट २०२२ मध्ये शेतीचे झालेले नुकसानीचे एकूण बाधीत क्षेत्र हे ९८३२१.८४ हेक्टर इतके असून १ लाख २० हजार २३९ शेतकऱ्यांची संख्या आहे. तर शेतजमिन खरडून गेलेले क्षेत्र १७२४.४० हेक्टर असून शेतकऱ्यांची संख्या २१२६ आहे. पिकांच्या नुकसानीबाबत भरपाई म्हणून १३४ कोटी चार लक्ष १८ हजार रुपये इतके अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले. तर शेतजमिन खरडून गेल्या पोटी ६ कोटी ४६ लक्ष ६५ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले, असे एकूण १लाख २२ हजार ३६५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १४० कोटी ५० लक्ष ८३ हजार रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान तालुका यंत्रणेमार्फत वितरीत करण्यात येत असून सद्यस्थितीत (दि.१९ अखेर) १०६ कोटी ११ लक्ष ६७ हजार रुपयांचे देयके कोषागारात सादर झाली आहेत. त्यापैकी ६१ हजार ६३४ शेतकऱ्यांच्या खात्यात ६४ कोटी ४० लक्ष १९ हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी सर्व तहसिलदारांना दिले आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Tags: AkolaCollector Nima Arora
Previous Post

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशातील ७५ हजार बेरोजगारांना दिवाळीत नोकरीचे ‘गिफ्ट’

Next Post

अश्वातील थायलेरि ओसिस रोगावरील संशोधनाबद्दल डॉ. परीक्षित कातखेडे यांना युवा वैज्ञानिक पुरस्कार

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
akola news

अश्वातील थायलेरि ओसिस रोगावरील संशोधनाबद्दल डॉ. परीक्षित कातखेडे यांना युवा वैज्ञानिक पुरस्कार

Mahatma Jyotirao Phule

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ; राज्यातील 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2500 कोटी रुपये जमा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.